लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
आषाढीला कुर्बानी देणार नाही; यवतमाळ जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांचा निर्णय - Marathi News | Ashadhi will not be sacrificed; Decision of Muslim brothers of Yavatmal district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आषाढीला कुर्बानी देणार नाही; यवतमाळ जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांचा निर्णय

Yawatmal News आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय बाभूळगाव येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. ईदच्या दिवशी होणारी कुर्बानी गुरुवारऐवजी शुक्रवार आणि शनिवारी केली जाईल. ...

सुखदु:ख जगत चालणाऱ्या वारीतल्या आयाबायांची गोष्ट! प्रपंच परमार्थ चालवी समान.. - Marathi News | Ashadhi Ekadashi, story of great motivation and wisdom, women in ashadhi Wari | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुखदु:ख जगत चालणाऱ्या वारीतल्या आयाबायांची गोष्ट! प्रपंच परमार्थ चालवी समान..

डोईवर गाठोडी घेऊन चालणाऱ्या वारीतल्या आयाबाया पाहिल्या की बहिणाबाईची ही ओळ प्रत्यक्ष भेटते.. ...

आषाढी एकादशीच्या दिवशी ईदची कुर्बानी न करण्याचा निर्णय - Marathi News | Decision not to perform Eid Qurbani on Ashadhi Ekadashi in buldhana lonar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आषाढी एकादशीच्या दिवशी ईदची कुर्बानी न करण्याचा निर्णय

लोणार येथील मुस्लिम बांधवांनी घडविले सामाजिक एकतेचे दर्शन ...

Ashadhi Ekadashi 2023: विठूमाऊलीला तुळस प्रिय का? वारकरी बांधवही तुळशीची माळ का घालतात? जाणून घ्या महत्त्व! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2023: Why does Vithumauli love basil? Why Varkari brothers also wear Tulsi garland? Know the importance! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2023: विठूमाऊलीला तुळस प्रिय का? वारकरी बांधवही तुळशीची माळ का घालतात? जाणून घ्या महत्त्व!

Ashadhi Ekadashi 2023: २९ जून रोजी आषाढी एकादशी, या दिवशी विठुरायाच्या दर्शनाला गेल्यावर आपण तुळशीपत्र वाहू; पण तिलाच पसंती का? वाचा.  ...

Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठलप्रिय तुळशीबरोबर आषाढी एकादशीला लावा, वास्तूची भरभराट करणारी 'ही' रोपे! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2023: Celebrate Ashadhi Ekadashi with Vitthalapriya Tulsi Blooming 'These' Plants of Lava Vastu! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठलप्रिय तुळशीबरोबर आषाढी एकादशीला लावा, वास्तूची भरभराट करणारी 'ही' रोपे!

Ashadhi Ekadashi 2023: वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळात वेळ ...

आषाढीनिमित्त एसटीच्या पाच हजार विशेष गाड्या, राज्य परिवहन मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Five thousand special trains of ST on the occasion of Ashadhi, an important decision of the State Transport Board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढीनिमित्त एसटीच्या पाच हजार विशेष गाड्या, राज्य परिवहन मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Mumbai: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये राज्यभरातून येणारा भाविकांचा ओघ लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Ashadhi Ekadashi 2023: पांडुरंगाची जी आरती आपण संत नामदेवांची समजतो ती दुसऱ्या संतांनी लिहिली आहे, ते कोण? वाचा! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2023: The Aarti of Panduranga which we think of Saint Namdev is written by another saint, who is he? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2023: पांडुरंगाची जी आरती आपण संत नामदेवांची समजतो ती दुसऱ्या संतांनी लिहिली आहे, ते कोण? वाचा!

Ashadhi Ekadashi 2023: आरती म्हणजे आर्ततेने मारलेली हाक, त्यामुळे ती कोणी लिहिली त्यामागचा भावार्थ काय आहे तेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.  ...

Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय - Marathi News | Pune: Bakri Eid will also be celebrated on Ashadhi Ekadashi this year; A commendable decision of the Muslim brothers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचे हवेली पोलिसांच्या वतीने स्वागत ...