लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
Ashadhi Ekadashi 2023: पावसामुळे विठ्ठल मंदिरात जाणे झाले नाही, तर घरच्या घरी अशी साजरी करा आषाढी एकादशी! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2023: If you can't go to Vitthal temple due to rain, celebrate Ashadhi Ekadashi at home! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2023: पावसामुळे विठ्ठल मंदिरात जाणे झाले नाही, तर घरच्या घरी अशी साजरी करा आषाढी एकादशी!

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी कार्तिकी एकादशीच्या दिवशी तरी मंदिरात जाऊन विठोबाचे दर्शन घ्यावे असा प्रघात आहे, पण काही कारणाने ते जमलं नाही तर हा पर्याय वापरा.  ...

नाम घेता चला आता पंढरीची वाट...; आषाढी एकादशीनिमित्त शेकडो भाविक पंढरपूरला रवाना - Marathi News | hundreds of devotees left for pandharpur on the occasion of ashadhi ekadashi from khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नाम घेता चला आता पंढरीची वाट...; आषाढी एकादशीनिमित्त शेकडो भाविक पंढरपूरला रवाना

श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने रवाना झालेल्या भाविकांचे खामगावात मनोभावे स्वागत करण्यात आले. ...

Chaturmas 2023: कामवासनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी चातुर्मासात कांदा लसूण आहारातून वर्ज्य करतात; सविस्तर वाचा! - Marathi News | Chaturmas 2023: Abstain from onion and garlic diet during Chaturmas to control libido; Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaturmas 2023: कामवासनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी चातुर्मासात कांदा लसूण आहारातून वर्ज्य करतात; सविस्तर वाचा!

Chaturmas 2023: चातुर्मासात अनेक जण अनेक प्रकारच्या नियमांचे पालन करतात, पैकी एक म्हणजे कांदा लसूण आहारातून वर्ज्य करणे; पण का? जाणून घ्या! ...

Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठलभक्त तुकोबा रायांना बाप्पाच्या मूर्तीतही विठ्ठलाचे अद्वैत दिसले, याचे वर्णन ते करतात...  - Marathi News | Ashadhi Ekadashi 2023: Vitthal Devotee Tukoba Raya Sees Advaita of Vitthal Even in Bappa's Idol, He Describes... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठलभक्त तुकोबा रायांना बाप्पाच्या मूर्तीतही विठ्ठलाचे अद्वैत दिसले, याचे वर्णन ते करतात... 

Ashadhi Ekadashi 2023: खरा भक्त जो असतो त्याच्या मनात देवाविषयी आणि इतरांविषयी द्वैत भाव नसतोच, तो सर्वांकडे समत्त्वाच्या नजरेने पाहतो, हे सांगणारा प्रसंग! ...

आषाढी एकादशी: विठ्ठल नामाचा जयघोष, शतकांची वारी; श्रीधराची पूजा, पाहा, महत्त्व व मान्यता - Marathi News | ashadi ekadashi wari 2023 know about importance of ashadi ekadashi and significance of pandharpur ashadhi wari | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :आषाढी एकादशी: विठ्ठल नामाचा जयघोष, शतकांची वारी; श्रीधराची पूजा, पाहा, महत्त्व व मान्यता

Ashadhi Ekadashi Wari 2023: आषाढी वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी कमीच आहे. शतकानुशतके सुरू असलेल्या पंढरपूरच्या वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. ...

आषाढी देवशयनी एकादशी: ‘असे’ करा व्रत; पाहा, शुभ मुहूर्त, पूजाविधी, मान्यता अन् महत्त्व - Marathi News | ashadhi devshayani ekadashi 2023 date timing shubh muhurat vrat puja vidhi and significence of ashadhi ekadashi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आषाढी देवशयनी एकादशी: ‘असे’ करा व्रत; पाहा, शुभ मुहूर्त, पूजाविधी, मान्यता अन् महत्त्व

Ashadhi Devshayani Ekadashi 2023: वारी करणे शक्य नसले तरी आषाढी एकादशीला घरच्या घरी व्रताचरण करता येऊ शकते. व्रतपूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या... ...

चला पंढरीला जाऊ...; आषाढीसाठी सांगलीतून २८० जादा बसेस - Marathi News | On the occasion of Ashadhi Ekadashi 280 extra buses will run from Sangli to Pandharpur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चला पंढरीला जाऊ...; आषाढीसाठी सांगलीतून २८० जादा बसेस

यंदा महिला वारकऱ्यांची संख्या वाढणार ...

Pandharpur Wari: वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी 'माऊली' सरसावली; पायी दिंडी सोहळ्यात फिरता मोफत दवाखाना - Marathi News | Pandharpur Wari: Free treatments are given every year by Mauli Trust | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी 'माऊली' सरसावली; पायी दिंडी सोहळ्यात फिरता मोफत दवाखाना

मुंबईतील दादर स्वामी समर्थ मठातून महाराजांच्या पादुंकासोबत माऊली ट्रस्टची डॉक्टर दिंडी निघते. ...