शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : माऊलींच्या स्वागतासाठी सासवड नगरी सज्ज; पालखीच्या वास्तव्याकरिता परंपरेनुसार उभारला तंबू

पुणे : Aashadhi Wari: पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी धारकरी मोठ्या संख्येने हजर 

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023: वारकरी बांधवांनीदेखील भगवा ध्वज का निवडला? या प्रतीकामागचा अर्थ जाणून घ्या!

पुणे : Ashadhi Wari 2023: माऊलींचे अजोळघरातून प्रस्थान; आज पुण्यात आगमन होणार

पुणे : माऊलींचा जयघोष अन् लाखो वैष्णवांसहित पालखीचे वैभवी प्रस्थान; ज्ञानोबा निघाले विठुरायाच्या भेटीला

पुणे : Photos: टाळ - मृदंग अन् माऊलींचा जयघोष; आळंदीत वैष्णवांचा मेळा, पहा आकर्षक फोटो

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari: देहूतून तुकोबा निघाले पंढरीच्या वाटेला! आकुर्डी येथील मुक्कामासाठी मार्गस्थ

पुणे : Ashadhi Wari: आळंदीत जमला वैष्णवांचा मेळा; जाणून घ्या कसा होणार पालखी प्रस्थान सोहळा

पुणे : तुकोबांचा मेळा निघाला पंढरीला, ३३८ व्या सोहळ्याचे प्रस्थान

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023: दरवर्षी वारीला जाण्याची ओढ निर्माण होण्यामागे नेमके काय असेल कारण? जाणून घ्या...