लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
प्रमोद मुबारक भाई पठाण एकमेव मुस्लिम चोपदार; विठुराया चरणी तन-मन-धन अर्पण - Marathi News | Pramod Mubarak Bhai Pathan the only Muslim Chopdar Offering body mind and wealth at the feet of Vithuraya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रमोद मुबारक भाई पठाण एकमेव मुस्लिम चोपदार; विठुराया चरणी तन-मन-धन अर्पण

मुबारक भाई दाऊद भाई पठाण यांच्यानंतर मुलगा प्रमोद मुबारक भाई पठाण यांनी पंढरीच्या वारीची परंपरा जोपासली ...

Ashadhi Ekadashi 2023: 'या' रूपाच्या ओढीने तुकोबा रायांना आठवले 'ते' ध्यान; वारकरीदेखील निघाले त्याच विठुरायाच्या दर्शनाला! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2023: Tukoba Raya remembers pandurang face; Warkari also went to see the same! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2023: 'या' रूपाच्या ओढीने तुकोबा रायांना आठवले 'ते' ध्यान; वारकरीदेखील निघाले त्याच विठुरायाच्या दर्शनाला!

Ashadhi Ekadashi 2023: काळा सावळा असूनही संतांनी ज्याचे रूप सुंदर आहे हे आपल्याला शिकवलं त्या विठुरायाच्या भेटीसाठी सगळेच अधीर झालेत, त्याचं तुकोबांनी केलेलं वर्णन! ...

Ashadhi Wari: अवघे सासवड माऊलीमय, त्रिवेणी संत दर्शनाचा वारकऱ्यांनी घेतला लाभ - Marathi News | sant dnyaneshwar palkhi in Saswad sant sopandev kaka changavateshwar pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघे सासवड माऊलीमय, त्रिवेणी संत दर्शनाचा वारकऱ्यांनी घेतला लाभ

सासवडमध्ये आज त्रिवेणी संत दर्शनाचा लाभ वारकऱ्यांनी घेतला... ...

Ashadhi Wari: वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट; पासेस घेण्याचे आवाहन - Marathi News | Ashadhi Wari: Exemption from road tax for vehicles of devotees going to Pandharpur for Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट; पासेस घेण्याचे आवाहन

स्टिकर्स/ पासेस देण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे... ...

Ashadhi Wari: संत सोपानकाका पालखीचे टाळ - मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Departure of Saint Sopankaka palanquin to Pandharpur amid alarm of mridanga | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: संत सोपानकाका पालखीचे टाळ - मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान

हजारो भाविकांकडून माऊली व सोपानकाकांचा जयघोष आणि फुलांची उधळण ...

Ashadhi Ekadashi: लोणंद-फलटण मार्गावरील वाहतूक 'या'दिवसापासून बंद, जाणून घ्या वाहतुकीतील बदल  - Marathi News | Traffic on Lonand-Phaltan route closed from 17th to 21st June | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Ashadhi Ekadashi: लोणंद-फलटण मार्गावरील वाहतूक 'या'दिवसापासून बंद, जाणून घ्या वाहतुकीतील बदल 

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा १८ ते २३ जून दरम्यान सातारा जिल्ह्यातून जाणार ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आषाढी एकादशीची महापूजा; शासकीय पूजेसाठी दिले निमंत्रण - Marathi News | cm eknath shinde will perform maha puja on ashadhi ekadashi invitation given for official worship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आषाढी एकादशीची महापूजा; शासकीय पूजेसाठी दिले निमंत्रण

Ashadhi Ekadashi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा आषाढी एकादशी वारीनिमित्त विठुरायाची शासकीय पूजा करणार आहेत. ...

माऊली भक्तीत तल्लीन, शिक्षकाने ६ महिन्यात लिहिली २ हजार पानांची सप्तरंगी ज्ञानेश्वरी - Marathi News | Aas of Pandhari Wari Engrossed in Mauli devotion the teacher wrote a 2,000 page Saptarangi Dnyaneshwari in 6 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली भक्तीत तल्लीन, शिक्षकाने ६ महिन्यात लिहिली २ हजार पानांची सप्तरंगी ज्ञानेश्वरी

शिक्षकाने वारी करताना ज्ञानेश्वरी समजून - उमजून ती पाठ करून स्वहस्ते लिखाण केले ...