शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सोलापूर : आमचं सरकार कायदेशीरच, आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास : मुख्यमंत्री

सोलापूर : राज्यातील प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, बळीराजा सुखाऊ दे; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे

सोलापूर : पणजोबा ते नातू, विठ्ठलाच्या पूजेला एकनाथ शिंदेंच्या चारही पिढ्या होत्या उपस्थित

सखी : उपवास करायचा पण ऍसिडिटी होते? करा हलका फुलका साबुदाण भगरीचा डोसा, सोपी झटपट रेसिपी

नांदेड : विठ्ठल-रुक्मिणीला उमरीच्या व्यापाऱ्याकडून एक कोटींचे सुवर्ण मुकुट; पंढरपुरात करणार अर्पण

भक्ती : chaturmas 2022: संपूर्ण चातुर्मास न चुकता 'हे' स्तोत्रपठण करण्याचा संकल्प सोडा आणि लाभच लाभ मिळवा!

भक्ती : Ashadhi Ekadashi 2022: महाभारतानंतर श्रीकृष्ण विश्रांती घेण्यासाठी पांडुरंग रूपात आले म्हणतात, हे खरं आहे का? वाचा!

सिंधुदूर्ग : Ashadhi Ekadashi: बल्बमध्ये साकारली विठुमाऊली, सिंधुदुर्गातील कलाशिक्षकाने केली किमया 

पुणे : आषाढी वारी | पुणे जिल्ह्यातील वातूंडे गावच्या भातशेतात साकारली विठ्ठलाची भव्य मूर्ती

भक्ती : Ashadhi Ekadashi 2022 : विठोबाची आरती आपण तालासुरात गातो, पण तिचा भावार्थ कधी आपण समजून घेतला का?