शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

भक्ती : Ashadhi Ekadashi 2022 : आषाढी एकादशी सगळ्या एकादशींची महाराणी का म्हटली जाते? जाणून घ्या!

छत्रपती संभाजीनगर : ‘माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला’; ३ तासात ७०० महिलांनी बनविले ६५ हजार लाडू

सोलापूर : हरी नामाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

भक्ती : Ashadhi Ekadashi 2022: चतुर्मासात श्रीविष्णूंची योगनिद्रा ११८ दिवस तर लग्नकार्याची स्थगिती १३२ दिवस!

फिल्मी : Ashadhi Ekadashi 2022: 'मला दिसतो ना विठ्ठल तुझ्यामध्ये'; मिलिंद गवळींना वारीत आला अद्भूत अनुभव

सखी : Ashadhi Wari 2022 : सलाम! वारी चालून थकलेल्या पायांची सेवा करणारे तरुण-तरुणी, पाहा व्हायरल व्हिडिओ

भक्ती : Ashadhi Ekadashi 2022: वारी ज्या गावातून पुढे जाते त्या गावांचे अध्यात्मिक महत्त्व वाचून थक्क व्हाल!

सोलापूर : पंढरपूर विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसाद केंद्र झाले सुरू; भाविकांना मिळणार अल्पदरात प्रसाद

सोलापूर : मोठी बातमी; पंढरपुरातील आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरु 

पुणे : यंदा लालपरी घडविणार पंढरपूरची वारी! एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था