शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सातारा : सातारा: video चांदोबाचा लिंबमध्ये माउलींचे पहिले रिंगण उत्साहात, वरुणराजाचीही हजेरी

पुणे : काटेवाडीच्या अंगणी मेंढ्या धावल्या रिंगणी...; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान

पुणे : Video: काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी, तुकोबांची पालखी इंदापूरात दाखल

पुणे : पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...' तुकोबांच्या पालखीचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्या अंथरून स्वागत

पुणे : ज्ञानबा तुकाराम अन् विठूनामाच्या जयघोषाने बारामती दुमदुमली; तुकोबांचे शहरात उत्साहात स्वागत

पुणे : Ashadhi Wari: काटेवाडी तुकोबांच्या स्वागतासाठी सज्ज; उद्या होणार मेंढ्याचे गोल रिंगण

पुणे : Video: 'माऊली माऊली' च्या जयघोषात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान

महाराष्ट्र : वारीसाठी कोणत्या उपाययोजना आखल्या? न्यायालयाचे सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

नागपूर : मध्य रेल्वेतर्फे आषाढीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची साेय

पुणे : वाल्हे नगरीत माउलीचे विश्वरूप दर्शन