शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : धावून ये मज तारुन ने श्रीरंगा, पुरे झाला हा कोरोना, आषाढीनिमित्त चिमुकलीचं विठ्ठलाला साकडं

पुणे : खंडेरायाच्या जेजुरीत ज्ञानोबा - तुकोबांचा गजर अन् भंडाऱ्याच्या उधळणीत माऊलींचे स्वागत

पुणे : संत सोपानकाका महाराजांच्या पादुकांचे पंढरीकडे प्रस्थान; मंदिराच्या आवारात टाळ - मृदंगाचा गजर अन् भाविकांकडून पुष्पवृष्टी

छत्रपती संभाजीनगर : Video : संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; फुले उधळत जड अंतःकरणाने वारकऱ्यांनी दिला निरोप

मुंबई : 'वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री...', भाजपा नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : तुकाराम महाराजांची 'ही' विरहिणी, जणू वारकऱ्यांचे शब्दबद्ध झालेले दु:खंच!

फिल्मी : गायक ‘जयदीप बगवाडकर’नं विठुरायाला ‘वारी नाही रे’ या गाण्याने घातली भावनिक साद

सखी : आषाढी एकादशी स्पेशल : ‘उपवासाचा ढोकळा’, करायला सोपा, पचायला हलका पौष्टिक फराळ!

पुणे : पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम च्या जयघोषात 'ज्ञानोबा' निघाले विठ्ठलाच्या भेटीला

पुणे : हरिनामाचा गजर, अन् टाळ - मृदंगाच्या वादनात 'तुकोबांचे' पंढरीकडे प्रस्थान