शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : आज दिवसभरात थोडा वेळ काढून एक यादी करा आणि येत्या चतुर्मासात संकल्प सोडू नका, तर संकल्प धरा!

भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : एवढी व्रत वैकल्य येत्या चार महिन्यांतच का? त्यामागे आहे पूर्वजांची दूरदृष्टी!

भक्ती : भक्ताने सुरू केला ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा

महाराष्ट्र : एक तरी वारी... अनुभवावी घरोघरी

नाशिक : Video : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे बसमधून प्रस्थान

भक्ती : आयुष्याच्या सापशिडीत फासे आपल्याबाजूने कसे पाडायचे? सांगताहेत ज्ञानेश्वर माऊली!

पुणे : Pandharpur Wari 2021: विठूनामाच्या जयघोषात मानाच्या १० पालख्यांचे उद्या ‘शिवशाही’ तून वाखरी तळाकडे प्रस्थान

पुणे : Pandharpur Wari 2021 : शिवनेरी बसने माऊलींच्या पादुका पंढरीला जाणार; दीड किमी पायीवारी होणार

भक्ती : Ashadhi ekadashi 2021: आषाढी एकादशीला कोणकोणते पदार्थ बनवायचे विचार करताय? थांबा, आधी हे वाचा!

भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : समस्त देवतांपैकी एकमेव पांडुरंगाची मूर्तीच नि:शस्त्र का? हे आहे कारण...