लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
Ashadhi Wari: बारामती तालुक्यात फुलांच्या उधळणीत तुकोबांच्या पालखीचे स्वागत - Marathi News | Welcome to sant tukaram maharaj palkhi in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: बारामती तालुक्यात फुलांच्या उधळणीत तुकोबांच्या पालखीचे स्वागत

दोन वर्षानंतर पालखी सोहळा अनुभवता आल्याने समस्त वैष्णवांमध्ये मोठा उत्साह अन् आनंदाचे वातावरण ...

Shivsena: 'बंडखोरांनी गुवाहटीतच थांबावे, आषाढीची पूजा मुख्यमंत्रीच करतील'; मिटकरींचा दावा - Marathi News | On the eleventh and on the twelth, the NCP's rebellious MLAs were attacked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बंडखोरांनी गुवाहटीतच थांबावे, आषाढीची पूजा मुख्यमंत्रीच करतील'; मिटकरींचा दावा

शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी नोटीस पाठवली, याविरोधात शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले ...

Ashadhi Wari: ज्ञानोबांनी घेतला खंडेरायाचा निरोप; लाखो वैष्णव अन् माऊलींचे वाल्हेकडे प्रस्थान - Marathi News | sant dnyaneshwar palkhi go to valhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: ज्ञानोबांनी घेतला खंडेरायाचा निरोप; लाखो वैष्णव अन् माऊलींचे वाल्हेकडे प्रस्थान

सकाळी ७ वाजता हस्ते माऊलींच्या पादुकांची पूजा केल्यानंतर सोहळ्याने जेजुरी मुक्काम हलवून वाल्हेकडे प्रस्थान ठेवले ...

Ashadhi Wari: पावसाच्या सरी झेलत तुकोबांची पालखी पाटस - रोटी घाटातून मार्गस्थ - Marathi News | sant tukaram maharaj palkhi Patas - Roti Ghat passing through the rain showers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: पावसाच्या सरी झेलत तुकोबांची पालखी पाटस - रोटी घाटातून मार्गस्थ

हरिनामाचा जागर, ज्ञानोबा माउली तुकारामाचा जयघोष, खांद्यावर भगवे ध्वज, अंगावर पावसाच्या हलक्या सरी घेत जगद्गुरू तुकाराम महाराज मार्गस्थ ...

Pandharpur Ashadi Wari; माऊलीची पालखी ४ अन् तुकारामांची पालखी ५ जुलै रोजी जिल्ह्यात - Marathi News | Pandharpur Ashadi Wari; Mauli's Palkhi 4 Antukaram's Palkhi on 5th July in the district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Ashadi Wari; माऊलीची पालखी ४ अन् तुकारामांची पालखी ५ जुलै रोजी जिल्ह्यात

वैष्णवांना आगमनाची उत्कंठा : अकलूज-पंढरपूर वाहतूक मार्गात बदल ...

Uddhav Thackeray: मंदिर समितीकडून उद्धव ठाकरेंना निमंत्रण, आषाढीसाठी मुख्यमंत्र्यांना बोलवण - Marathi News | Will Fadnavis get the opportunity he missed in 2018 or will Uddhav Thackeray take the steering wheel again? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंदिर समितीकडून उद्धव ठाकरेंना निमंत्रण, आषाढीसाठी मुख्यमंत्र्यांना बोलवण

आषाढी एकादशी विठ्ठलाची शासकीय महापूजा : आषाढीच्या तोंडावर राजकीय भूकंप ...

आषाढीच्या तोंडावर पेच; महापूजा कोण करणार फडणवीस की ठाकरे? सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Who will perform Ashadhi Maha Puja, Fadnavis or Thackeray Discussion on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढीच्या तोंडावर पेच; महापूजा कोण करणार फडणवीस की ठाकरे? सोशल मीडियावर चर्चा

आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा एक-दोन अपवाद वगळता अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत १८ मुख्यमंत्र्यांना महापूजा करण्याची संधी मिळालेली आहे.     ...

माऊली खंडेरायाच्या भेटीला निघाले; जेजुरी गड वैष्णवांच्या मेळ्याने फुलून गेला - Marathi News | Mauli went to visit Khanderaya; The Jejuri fort blossomed with a fair of Vaishnavism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली खंडेरायाच्या भेटीला निघाले; जेजुरी गड वैष्णवांच्या मेळ्याने फुलून गेला

वारकऱ्यांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडार खोबऱ्याची उधळण करीत कुलदैवत खंडेरायाचे दर्शन घेतले ...