लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
Ashadhi Vari: बोला पुंडलिक वरदे..., आतुरता आषाढी वारीची; पुण्यातून तब्बल ५३० गाड्यांची सोय - Marathi News | ashadhi wari 530 buses pune to pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Vari: बोला पुंडलिक वरदे..., आतुरता आषाढी वारीची; पुण्यातून तब्बल ५३० गाड्यांची सोय

वारकऱ्यांनी समूहाने एकत्रित बुकिंग केल्यास त्यांच्या गावात थेट एसटीची सोय ...

Ashadhi Wari 2022 | आषाढी वारीसाठी पुणे विभागाकडून ५३० गाड्यांची सोय - Marathi News | ashadhi ekadashi 2022 Pune division provided 530 st bus for Ashadi Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2022 | आषाढी वारीसाठी पुणे विभागाकडून ५३० गाड्यांची सोय

पुणे विभागातून ५३० गाड्या पंढरपूर वारीसाठी... ...

उपास महत्त्वाचा की उपासना? सांगताहेत ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील - Marathi News | Is fasting important or worship? Says H.B.P. Jagannath Maharaj Patil | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :उपास महत्त्वाचा की उपासना? सांगताहेत ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील

एकादशी तिथीला दोन्ही वेळचा उपास केला जातो. परंतु अनेकांना इच्छा असूनही हा उपास करणे शक्य होत नाही, अशावेळी उपासना हा त्यावरचा पर्याय असू शकतो का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.  ...

Ashadi Wari | आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | Administration is in the final stage of preparation for Ashadi Wari Palkhi ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadi Wari | आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी गावनिहाय संनियंत्रण समितीची स्थापना ... ...

Aashadi Vaari | पालखी मार्गावर हाेणार काेराेना चाचणी अन् लसीकरण - Marathi News | Aashadi Vaari corona test will be done on the palanquin route pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Aashadi Vaari | पालखी मार्गावर हाेणार काेराेना चाचणी अन् लसीकरण

महापालिका आयुक्तांची माहिती, प्रशासनाकडून जय्यत तयारी... ...

हटके स्टोरी; आषाढी वारीच्या गर्दीतून वाट काढत बाईक ॲम्बुलन्स वाचविणार जीव - Marathi News | Strange story; A bike ambulance will save lives while waiting in the crowd of Ashadhi Wari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हटके स्टोरी; आषाढी वारीच्या गर्दीतून वाट काढत बाईक ॲम्बुलन्स वाचविणार जीव

३५ दुचाकींची सोय : नेटवर्क जाम न होण्यासाठी कंपन्यांना पत्र ...

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढतोय, वारीचं काय होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून मोठी घोषणा - Marathi News | Coronavirus: Coronavirus infection is on the rise, what will happen to Wari? Big announcement from Health Minister Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाचा संसर्ग वाढतोय, वारीचं काय होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून मोठी घोषणा

Ashadhi Wari 2022: अचानक कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आता वारीबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे वारकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. त्यादरम्यान, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वारीबाबत मोठी घोषणा केली आहे. ...

यंदा आषाढी वारी होणार वारकऱ्यांच्या विक्रमी उपस्थितीत - Marathi News | ashadhi vaari 2022 will be held in the record presence of Warakaris pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा आषाढी वारी होणार वारकऱ्यांच्या विक्रमी उपस्थितीत

वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वारकरी वारीच्या तयारीला लागले आहेत... ...