शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

मुंबई : आषाढी वारीबाबत फेरविचार करावा; देहू संस्थानचं राज्य सरकारला साकडं

पुणे : आषाढीवारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आळंदीत स्वागत! ग्रामस्थांकडून काटेकोर अंमलबजावणीची मागणी

महाराष्ट्र : CoronaVirus News: आषाढी वारीवर यंदाही प्रश्नचिन्हच; प्रतीकात्मक वारीची तयारी

पुणे : सरकार मायबापा, यंदा प्रातिनिधिक स्वरुपात का होईना पण पंढरीला पायी वारी जाऊ द्या! वारकरी करणार मागणी 

पुणे : विठुरायाचा आषाढी पालखी सोहळा यंदा पायी की मागच्या वर्षीप्रमाणेच होणार? उद्याच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष

पुणे : ...म्हणून यंदाच्या वर्षीही आषाढी वारी पायी नको ; संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला पत्र

पुणे : बा...विठ्ठला यंदा तरी आषाढी पायीवारी घडू दे ! वारकऱ्यांचे विठुरायाला साकडं

संपादकीय : सरकारी बडव्यांच्या दरबारातील ‘प्रति विठ्ठल’

महाराष्ट्र : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी! यंदाच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची भावपूर्ण वातावरणात सांगता 

भंडारा : आषाढीच्या परंपरेत कोरोनामुळे खंड