शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

महाराष्ट्र : संतांच्या पादुकांचा परतीचा प्रवास; द्वादशीच्या दिवशी संतांच्या पादुकांची आणि विठ्ठलाची भेट

भक्ती : वारकऱ्यांएवढा सुखी जगात कोणीच नाही : बाबा महाराज सातारकर

मुंबई : मुख्यमंत्र्याचं प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं, पण हे सात तास गाडी चालवताहेत

सोलापूर : तिच्या मना भावली पंढरी, ‘मुखा’वरच ‘पांडुरंग’ विठ्ठल जय हरी...!

नागपूर : नागपुरात गाभारे सजले, विठ्ठलभक्तांना दर्शनाची आस

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वत: गाडी चालवत केला मुंबई-पंढरपूर-मुंबई प्रवास

संपादकीय : परिवहनाची असंवेदनशीलता सश्रद्ध मनांना घायाळ करून जाणारीच ठरली

भक्ती : ‘अभंगरंगा’तून विठूरायाच्या दर्शनाची स्वरानुभूती; महेश काळे यांच्या जादुई स्वरात ऑनलाइन वारी

महाराष्ट्र : चंद्रभागा सुनीसुनी; वैष्णवांविना पंढरीत झाला आषाढी सोहळा

नाशिक : निवृत्तिनाथांना प्रवासभाड्याचा ‘रिटर्न चेक’