लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
आषाढी एकादशी विशेष; ‘लोकमत’च्या पानावर साकारली विठू माऊली - Marathi News | Ashadi Ekadashi Special; Vithu Mauli appeared on the page of 'Lokmat' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी एकादशी विशेष; ‘लोकमत’च्या पानावर साकारली विठू माऊली

जमखंडी यांची कलाकृती : सॉफ्ट पेस्टल पेंटिंग पद्धतीचा वापर ...

‘आषाढी एकादशी’च्या निमित्ताने ‘पांडुरंग’ गाणे आले भेटीला - Marathi News | The song 'Pandurang' came on the occasion of 'Ashadi Ekadashi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आषाढी एकादशी’च्या निमित्ताने ‘पांडुरंग’ गाणे आले भेटीला

आषाढी एकादशीचं औचित्य साधून ‘पांडुरंग’ हे भक्ती गीत नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ...

Ashadhi Ekadashi : आदित्य ठाकरेंचा वाकून नमस्कार, उद्धव ठाकरेंच्या 'त्या' फोटोची आठवण - Marathi News | Ashadhi Ekadashi : Aditya Thackeray bows and salutes in pandharpur, Uddhav Thackeray remembers that photo | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Ashadhi Ekadashi : आदित्य ठाकरेंचा वाकून नमस्कार, उद्धव ठाकरेंच्या 'त्या' फोटोची आठवण

Ashadhi Ekadashi : मानाचे वारकरी वीणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी सौ. इंदुबाई केशव कोलते (वय ६६ वर्ष) यांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वाकून नमस्कार केला. ...

पंढरीची वारी चित्रपटातील अभिनेत्री आजही दिसतेय सुंदर, आठवतंय का ते गाणं... - Marathi News | Remember Pandharichi Vari Movie Actress Nandini Jog Unknow Facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंढरीची वारी चित्रपटातील अभिनेत्री आजही दिसतेय सुंदर, आठवतंय का ते गाणं...

1988 साली रमाकांत कवठेकर यांनी ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट दिग्दर्शिक केला होता. 'पंढरीची वारी' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री नंदिनी जोगनेही रसिकांची प्रचंड पसंती मिळवली होती. ...

Ashadhi Ekadashi 2021 : लोकमान्य टिळक यांनी घेतलेला वारीचा अनुभव आणि वारकऱ्यांबरोबरचे काही भावुक क्षण! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2021: Lokmanya Tilak's Wari experience and some emotional moments with Warkaris! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2021 : लोकमान्य टिळक यांनी घेतलेला वारीचा अनुभव आणि वारकऱ्यांबरोबरचे काही भावुक क्षण!

Ashadhi Ekadashi 2021 : एका वर्षी देहू-आळंदीच्या पालख्या पुण्यात पोहोचल्या तेव्हा त्या पालख्यांबरोबर टिळक स्वत: पुण्यातून हिंडले. वारकऱ्यांचा तसा हट्ट होता. त्या वेळी जागोजागी टिळकांचा हारतुऱ्यांनी सत्कार करण्यात आला. ...

Ashadhi Ekadashi 2021 : येई वो विठ्ठले माझे माऊलिये; पाचशे वर्षांपासून गायल्या जाणाऱ्या आरतीचा भावानुवाद! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2021: Yei Wo Vitthale Maze Mauliye; translation of Aarti sung for five hundred years! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2021 : येई वो विठ्ठले माझे माऊलिये; पाचशे वर्षांपासून गायल्या जाणाऱ्या आरतीचा भावानुवाद!

Ashadhi Ekadashi 2021 : हा अभंग रचणारे कवी विष्णुदास नामा हे संत नामदेव नव्हे. तर विष्णुदास नामा हे संत नामदेवांनंतर होऊन गेलेले कवी आहेत.  त्यांच्या आणखीही अनेक रचना प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांच्या नावाचा आठव झाल्यावर रचना आठवावी, ती या आरतीचीच! ...

Ashadhi Ekadashi : 'विठ्ठलभक्तीचा सांस्कृतिक वारसा, आषाढी एकादशीच्या सणाचे महत्त्व मोठे' - Marathi News | Ashadhi Ekadashi : The importance of Ashadi Ekadashi festival is great, best wishes given by Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ashadhi Ekadashi : 'विठ्ठलभक्तीचा सांस्कृतिक वारसा, आषाढी एकादशीच्या सणाचे महत्त्व मोठे'

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच, वारीचं आणि वारकऱ्यांच्या चळवळीचं महत्त्व आणि सांप्रदायिक इतिहासही कथन केला जात आहे. ...

उभा पांडुरंग विटेवरी... १६ विटा अन् माऊलीची १६ मनमोहकं रुपं; मराठमोळ्या कलाकाराची किमया, पाहा... - Marathi News | ashadhi ekadashi 2021 artist akshat mestry draws vitthal painting on blocks | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उभा पांडुरंग विटेवरी... १६ विटा अन् माऊलीची १६ मनमोहकं रुपं; मराठमोळ्या कलाकाराची किमया, पाहा...

Ashadhi Ekadashi 2021: Artist Akshat Mestry draws Vitthal painting on blocks एका मराठमोळ्या कलाकारानं आषाढी एकादशीच्या निमित्ताने एका आगळ्या वेगळ्या भक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. माऊलीचं हे साजिरे गोजिरे रूप पाहा... ...