शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

महाराष्ट्र : संत निवृत्तीनाथ पालखीचे एसटीने फाडले तिकीट! परिवहन महामंडळाची असंवेदनशीलता

सोलापूर : विठ्ठला...राज्यावरचं कोरोनाचे संकट लवकर घालव; सर्वांना निरोगी, आनंदी आयुष्य लाभू दे

वसई विरार : Ashadi Ekadashi: वारी चुकल्याची खंत, कायमच राहील; पांडुरंगच करील, संकटातून सुटका

ठाणे : Ashadi Ekadashi: वारी म्हणजे वेगळा आनंद असतो; माऊलीच्या भेटीसाठी मन आतुर, पण...

रायगड : आमची वारी हुकली, पांडुरंगाचा धावा, कोरोना दूर करावा; वारकऱ्यांची भावना

मुंबई : माऊलींच्या पालख्या 'एसटी'ने पंढरीत दाखल   

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त चिंचपूरचे वीणेकरी करणार मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजा

नाशिक : खोडेनगर : विठ्ठल रूखमाई मंदिरातील ‘आषाढी उत्सव’ रद्द

महाराष्ट्र : आषाढी एकादशी :आकर्षक सजावट केलेल्या बसमधून माऊलींच्या पादुकांचे विठूरायाच्या भेटीसाठी पंढरीकडे प्रस्थान

मंथन : आषाढी एकादशी : संत सावता माऊलींच्या विचारांची पेरणी, पांडुरंगाच्या भक्तीची नवी पायाभरणी..!!