शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

महाराष्ट्र : आषाढी एकादशी : देहूगाव येथून आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ 

सोलापूर : शंभरकर घरीच थांबणार, पंढरपूरच्या यात्रा नियोजनाची जबाबदारी राजेंद्र भोसलेंवर

महाराष्ट्र : आषाढी एकादशी : पुणे जिल्ह्यातून कडक निर्बंधात उद्या संतांच्या पादुकांचे होणार पंढरपूरला प्रस्थान 

सोलापूर : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात ३० जून ते ३ जुलैपर्यंत संचारबंदी 

महाराष्ट्र : आषाढी एकादशी : अनर्थ टळला ! पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या चार व्यक्तींना कोरोनाची लागण

महाराष्ट्र : लोकमत ‘अभंगरंग’तून भक्तिरसाची अनुभूती; आषाढीच्या पूर्वसंध्येला महेश काळे लाइव्ह 

सोलापूर : Ashadhi wari 2020; वाखरी रिंगणस्थळ बनलं शेळ्या-मेंढ्यांचं कुरण

सोलापूर : Breaking; आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

महाराष्ट्र : राज्यातील अंध गायकांची 'डोळस' आषाढीवारी

महाराष्ट्र : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० वारकऱ्यांसह पंढरपूरला होणार रवाना