लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
गायक ‘जयदीप बगवाडकर’नं विठुरायाला ‘वारी नाही रे’ या गाण्याने घातली भावनिक साद - Marathi News | Vaari Nahi Re New Music Video Release On The Occasion Of Ashadhi Ekadashi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायक ‘जयदीप बगवाडकर’नं विठुरायाला ‘वारी नाही रे’ या गाण्याने घातली भावनिक साद

आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला प्रत्येक भक्ताचं मन आतुर झालंय. परंतु वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदाही वारी नाही. या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार 'अश्विनी शेंडे' हीने लिहीले आहेत. या गाण्याचे संगीत 'श्रेयस जोशी' आणि संगीत संयोजन 'प्रणव हरिदास' यां ...

Video : संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; फुले उधळत जड अंतःकरणाने वारकऱ्यांनी दिला निरोप - Marathi News | Departure of Saint Eknath Maharaj's palakhi to Pandharpur; For the second year in a row, Wari by bus with a few Warakaris | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video : संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; फुले उधळत जड अंतःकरणाने वारकऱ्यांनी दिला निरोप

Aashadhi Ekadashi : Saint Eknath Maharaj's palakhi, Paithan : ४२३ वर्षांची पायीवारी प्रथा असलेला नाथांचा पायी पालखी सोहळा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. ...

आषाढी एकादशी स्पेशल : ‘उपवासाचा ढोकळा’, करायला सोपा, पचायला हलका पौष्टिक फराळ! - Marathi News | Ashadi Ekadashi Special: ‘Upvas Dhokla’, easy to make, nutritious food, upvas special | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशी स्पेशल : ‘उपवासाचा ढोकळा’, करायला सोपा, पचायला हलका पौष्टिक फराळ!

उपवास म्हंटलं की चमचमीत खायला आवडतंच, पण पौष्टिक आणि पचायला हलकं असणंही गरजेचं. त्यासाठी हा मस्त उपवास ढोकळा, करायला सोपा, चव उत्तम. ...

"धावून ये मज तारुन ने श्रीरंगा, पुरे झाला हा कोरोना", आषाढीनिमित्त चिमुकलीचं विठ्ठलाला साकडं - Marathi News | little girl heartful prayer to vitthal god | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"धावून ये मज तारुन ने श्रीरंगा, पुरे झाला हा कोरोना", आषाढीनिमित्त चिमुकलीचं विठ्ठलाला साकडं

वारकरी वेशभूषा प्रदान करून तिने छान प्रार्थनेचा व्हिडिओ तयार केला आहे. ...

Ashadhi Ekadashi 2021 : आज दिवसभरात थोडा वेळ काढून एक यादी करा आणि येत्या चतुर्मासात संकल्प सोडू नका, तर संकल्प धरा! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2021: Take a moment today and make a list and don't give up on Sankalp in the next four months, keep Sankalp! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2021 : आज दिवसभरात थोडा वेळ काढून एक यादी करा आणि येत्या चतुर्मासात संकल्प सोडू नका, तर संकल्प धरा!

Ashadhi Ekadashi 2021: नव्याचे नऊ दिवस, ही म्हण आपण सर्वांनीच ऐकली आहे आणि त्याची प्रचितीही घेतली आहे. आपण अनेक बाबतीत आरंभशुर असतो, म्हणजे नवनवीन पायंडे पाडण्यात आपल्याला रस असतो, परंतु त्यात सातत्य ठेवणे जमत नाही. यासाठीच आपण वारंवार संकल्प करत असत ...

हरिनामाचा गजर, अन् टाळ - मृदंगाच्या वादनात 'तुकोबांचे' पंढरीकडे प्रस्थान - Marathi News | sant tukaram maharaj palkhi go to pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हरिनामाचा गजर, अन् टाळ - मृदंगाच्या वादनात 'तुकोबांचे' पंढरीकडे प्रस्थान

संत तुकाराम महाराजांच्या जयजयकारात दुमदुमली देहूनगरी ...

Ashadhi Ekadashi 2021 : एवढी व्रत वैकल्य येत्या चार महिन्यांतच का? त्यामागे आहे पूर्वजांची दूरदृष्टी! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2021: Why so many fasts in the next four months? Behind it is the foresight of the ancestors! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2021 : एवढी व्रत वैकल्य येत्या चार महिन्यांतच का? त्यामागे आहे पूर्वजांची दूरदृष्टी!

Ashadhi Ekadashi 2021 : आपल्या पूर्वजांनी धर्माची आणि निसर्गाची सांगड अतिशय खुबीने आपल्या दैनंदिन जीवनाशी घालून दिलेली आहे. ...

भक्ताने सुरू केला ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा - Marathi News | devotee started dnyaneshwar mauli palkhi ceremony | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भक्ताने सुरू केला ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा

कसल्याही परिस्थितीमध्ये माउलींच्या पादुका पंढरपूरला न्यायच्याच असा निश्चय करून त्यांनी वर्षभर जुळवाजुळव केली. ...