लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
आषाढी एकादशीनिमित्त "आसावला जीव" नवा म्युझिक व्हिडीओ रसिकांच्या भेटीला - Marathi News | Asawla Jeev New Music Album By Singer Aniruddha Joshi On The Occasion Of Ashadhi Ekadashi 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आषाढी एकादशीनिमित्त "आसावला जीव" नवा म्युझिक व्हिडीओ रसिकांच्या भेटीला

वारकऱ्यांच्या मनातली भावना मांडण्यासाठी सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीच्या सुमधुर आवाजाने सजलेला "आसावला जीव" हा नवा कोरा म्युझिक व्हिडिओ आषाढी एकादशीनिमित्त रसिकांच्या भेटीला ...

पंढरपुरात वारकरी करणार गनिमी कावा; नाराज वारकऱ्यांचे पाऊल  - Marathi News | The state government has given permission for 10 palakhi for Ashadi Wari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात वारकरी करणार गनिमी कावा; नाराज वारकऱ्यांचे पाऊल 

गेल्यावर्षी प्रत्येक पालखीसोबत २० जणांना परवानगी दिली होती. ...

ठरलं! आषाढी वारीसाठी पालख्यांच्या प्रस्थान ते स्वगृही सुरक्षित पोहचविण्याची इंसिडेंट कमांडरकडे जबाबदारी - Marathi News | Incident Commander responsible for safe journey of Palkhi sohla for Ashadi Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठरलं! आषाढी वारीसाठी पालख्यांच्या प्रस्थान ते स्वगृही सुरक्षित पोहचविण्याची इंसिडेंट कमांडरकडे जबाबदारी

आषाढी यात्रेसाठी पादुका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत नियोजन करण्याकरीता इंसिडेंट कमांडर यांची नियुक्ती करणे आवश्यक... ...

वारीबाबतच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शासकीय कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन करणार; विश्व हिंदू परिषदेचा इशारा - Marathi News | If the demands of Wari are not met, there will be a state-wide agitation in front of government offices; Warning of Vishwa Hindu Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीबाबतच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शासकीय कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन करणार; विश्व हिंदू परिषदेचा इशारा

पालखी सोहळ्यात सरकारकडून होणा-या दडपशाहीचा निषेध, मानाच्या प्रत्येक पालखी सोबत किमान ४० ते ५० वारक-यांना वारी करण्याची परवानगी द्यावी अन्यथा१७ जुलैला आंदोलनाचा इशारा ...

Ashadhi Ekadashi 2021 : यंदा आषाढी एकादशी अशा पद्धतीने साजरी केली तर ती नक्कीच अविस्मरणीय ठरेल! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2021: If Ashadhi Ekadashi is celebrated in such a way this year, it will definitely be unforgettable! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2021 : यंदा आषाढी एकादशी अशा पद्धतीने साजरी केली तर ती नक्कीच अविस्मरणीय ठरेल!

Ashadhi Ekadashi 2021 : 'एकादशी आणि दुप्पट खाशी' हे समीकरण तयार झाले आहे, ते आषाढी एकादशीमुळे! अर्थात यात दोष एकादशीचा नसून समस्त खवय्यांचा आणि सुगरणींचा आहे. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, उपासाच्या पापड्या, थालिपीठ, काकडीची कोशिंबीर, रताळ्याच्या ...

Ashadhi ekadashi 2021 : आषाढी एकादशीची पौराणिक कथा आणि व्रताचे स्वरूप कसे असते, जाणून घ्या! - Marathi News | Ashadhi ekadashi 2021: Find out the myth of Ashadhi Ekadashi and the nature of the vrata! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi ekadashi 2021 : आषाढी एकादशीची पौराणिक कथा आणि व्रताचे स्वरूप कसे असते, जाणून घ्या!

Ashadhi Ekadashi 2021 : या दिवसापासून चार महिन्यांसाठी आपल्या आवडत्या पदार्थांचे सेवन करणे त्यागले जाते. या साऱ्या व्रतांना `गोविंदशयन व्रत' असे एकच नाव आहे. या एकादशीला पद्मा एकादशी असेही एक नाव आहे. ...

'पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम' अशा जयघोषात संत तुकोबांच्या पादुकांना यंदाचे नीरा स्नान इंद्रायणीच्या पात्रात - Marathi News | 'Pundalik Varade Hari Vitthal, Shri Dnyandev Tukaram' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम' अशा जयघोषात संत तुकोबांच्या पादुकांना यंदाचे नीरा स्नान इंद्रायणीच्या पात्रात

श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीचे पाणी आणि इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घालताना वारकरी ...

'उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाच अभिषेक करावा, आषाढीवरुन भाजपचा टोला' - Marathi News | Uddhav Thackeray should anoint Sharad Pawar only, BJP tola on Ashadi Ekadashi, atul bhatkhalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाच अभिषेक करावा, आषाढीवरुन भाजपचा टोला'

आषाढी एकादशीला पायी वारीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकऱ्यांकडून होत असली तरी करोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने वारीला परवानगी नाकारली आहे. ...