लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
संत सोपानदेव मंदिरात 'विठू नामाचा गजर अन् राम कृष्ण हरीच्या जयघोषात' मेंढ्यांचे पहिले प्रतिकात्मक रिंगण - Marathi News | The first symbolic arena of sheep in the temple of Saint Sopandev | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत सोपानदेव मंदिरात 'विठू नामाचा गजर अन् राम कृष्ण हरीच्या जयघोषात' मेंढ्यांचे पहिले प्रतिकात्मक रिंगण

दरवर्षी पालखी प्रस्थान झाल्यावर सहाव्या दिवशी बारामती तालुक्यातील पिंपळी- लिमटेक येथे मेंढ्यांचे रिंगण घेण्यात येते ...

Ashadhi Ekadashi 2021: आषाढी एकादशीपासून पुढचे चार महिने देव खरोखरच झोपतात का? - Marathi News | Ashadhi Ekadashi 2021: Does God really sleep for the next four months from Ashadhi Ekadashi? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2021: आषाढी एकादशीपासून पुढचे चार महिने देव खरोखरच झोपतात का?

Ashadhi Ekadashi 2021: देवाचे झोपणे किंवा भक्ताने त्याला विश्रांती घे सांगणे हे प्रतीकात्मक आहे. देव कायम जागृत असतो, झोप आपल्याला लागलेली असते. त्याच झोपेतून जागे होण्यासाठी चतुर्मास ही भक्तांसाठी पर्वणी! ...

आषाढी एकादशी विशेष : आषाढी एकादशीचे व्रत का व कसे करावे? Aashadhi Ekadashi Vrat | Lokmat Bhakti - Marathi News | Ashadi Ekadashi Special: Why and how to fast Ashadi Ekadashi? Aashadhi Ekadashi Vrat | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :आषाढी एकादशी विशेष : आषाढी एकादशीचे व्रत का व कसे करावे? Aashadhi Ekadashi Vrat | Lokmat Bhakti

...

Ashadhi Ekadashi 2021 : ११ जुलैपासून सुरू होत असलेल्या 'आषाढ' मासाची ओळख, महत्त्व आणि रसग्रहण! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2021 : Recognition, importance and appreciation of Ashadh month starting from 11th July! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2021 : ११ जुलैपासून सुरू होत असलेल्या 'आषाढ' मासाची ओळख, महत्त्व आणि रसग्रहण!

Ashadhi Ekadashi 2021 : हा महिना अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. पांडुरंगाच्या भक्तीचा महापूर या मासातील शुद्ध एकादशीस म्हणजे आषाढी एकादशीस येतो. त्यानंतर चारच दिवसांनी येणारी गुरुपौर्णिमा ही `ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था' असा जयजयकार करणारी आहे.  ...

आषाढी एकादशीला पंढरपुरात मानाच्याच पालख्यांना परवानगी, उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Permitted to honorable palanquin on Ashadi Ekadashi in Pandharpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आषाढी एकादशीला पंढरपुरात मानाच्याच पालख्यांना परवानगी, उच्च न्यायालयाचा निर्णय

न्यायमूर्ती सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला. लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने याबाबत याचिका दाखल केली होती. यावर्षी येत्या २० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. ...

सासवडमध्ये टाळ - मृदंगाचा गजर अन् हरिनामाच्या जयघोषात श्री संत सोपानकाका पालखी प्रस्थान सोहळा संपन्न - Marathi News | Shri Sant Sopankaka Palkhi Departure Ceremony Concluded in Saswad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवडमध्ये टाळ - मृदंगाचा गजर अन् हरिनामाच्या जयघोषात श्री संत सोपानकाका पालखी प्रस्थान सोहळा संपन्न

मुख्य पालखी सोहळा दि.१९ जूलैला एस. टी ने मर्यादित वैष्णवांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार ...

...तर मंदिरात आत्मदहन करणार; पालखीस परवानगी नाकारल्याने ज्ञानेश्वर महाराजांचा इशारा - Marathi News | ... then self-immolation in the temple; Dnyaneshwar Maharaj's warning for denying permission to the palanquin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर मंदिरात आत्मदहन करणार; पालखीस परवानगी नाकारल्याने ज्ञानेश्वर महाराजांचा इशारा

Ashadhi ekadashi : 'याबाबत लवकर निर्णय घ्यावा, प्रशासनाने मला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर मी मंदिरात पेटवून घेईल' ...

Ashadhi Wari 2021: बंडातात्या कराडकर यांना खासगी वाहनातून पाठवले माघारी; पोलिसांनी घेतले होते ताब्यात - Marathi News | Ashadhi Wari 2021: Bandatatya Karadkar has been sent back by the police in a private vehicle | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ashadhi Wari 2021: बंडातात्या कराडकर यांना खासगी वाहनातून पाठवले माघारी; पोलिसांनी घेतले होते ताब्यात

Ashadhi Wari 2021: पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी तात्पुरते ताब्यात घेतले होते. ...