शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

आध्यात्मिक : मनाची निवृत्ती ही विवेक, वैराग्य इत्यादींनीयुक्त

महाराष्ट्र : दोन हजारांहून अधिक पालख्या अन् दिंड्या पांडुरंगाच्या भेटीला

महाराष्ट्र : पंढरपुरात पाच लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल

सोलापूर : इथे हनुमानही विठ्ठलाच्या रूपात उभा...

महाराष्ट्र : अश्वांनी पूर्ण केल्या तीन फेºया अन् माऊलींच्या गजरानं दुमदुमला आसमंत

नाशिक : आषाढी वारी, संपदा सोहळा । नावडे मनाला, लागला टिळा पंढरीचा।।

नाशिक : श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर, जुने नाशिक

नाशिक : मनी एक ध्यास, मनी एक आस, तुझ्या दर्शनाची!

पुणे : पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या पालखी सोहळा नियोजनासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना

महाराष्ट्र : पंढरपूर वारी २०१९ : दिंडया पताका वैष्णव नाचती..अश्व रिंगणाची त्रिभुवनात कीर्ती