शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

बीड : रिंगण सोहळ्याचा प्रश्न ऐरणीवर

बीड : मुक्ताबाई पालखीचे पेठ बीडमध्ये स्वागत

बीड : पाऊस घेऊन आल्या मुक्ताई

महाराष्ट्र : पावसात रंगला भक्तीचा मेळा.. तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लोणीकाळभोरमध्ये विसावणार

जालना : ज्ञानमंदिरात साकारतेय ५१ फूट विठ्ठलाची मूर्ती..

महाराष्ट्र : विठूरायाची मनोहर '' थ्रीडी'' वारी तुम्ही अनुभवावी..!

नाशिक : नाशिक सायकलिस्ट करणार पंढरपूर वारी

बीड : श्री गजानन महाराजांच्या पालखीचे प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत स्वागत

पुणे : वाहतूक शाखेच्या वेबपेजवर मिळणार पालखीचे अपडेट

पिंपरी -चिंचवड : Pandharpur Wari: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन