शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

महाराष्ट्र : Pandharpur Wari 2019 Schedule: दिंडी चालली...ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र : वैष्णवांना आस तुकोबांच्या पालखी सोहळ्याची

मंथन : एकतरी वारी आचरावी..

पुणे : आषाढी आली..! पीएमपीकडून आळंदी, देहूसाठी जादा बस

महाराष्ट्र : आषाढी यात्रेत ड्रोन कॅमेऱ्यास बंदी

पिंपरी -चिंचवड : पिंपरी महापालिकेकडून वारकऱ्यांना भेट, स्वागत परंपरेला सत्ताधाऱ्यांचा खोडा

पुणे : माऊलींच्या अश्वांचे अंकलीतून अलंकापुरीकडे प्रस्थान

महाराष्ट्र : कडूनिंबाची रोपे वाटपाचा होणार विश्वविक्रम : आषाढी वारीनिमित्त उपक्रम 

वाशिम : Ashadhi Ekadashi Special: संत गजानन महाराज यांची पालखी शनिवारी शिरपुरात  

पुणे : माऊलींच्या प्रस्थानाला दिंड्यांतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा