लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
संतांच्या पादुकांचा परतीचा प्रवास; द्वादशीच्या दिवशी संतांच्या पादुकांची आणि विठ्ठलाची भेट - Marathi News | The return journey of the saints ’footsteps; Visit of saints' padukas and Vitthal on the twelfth day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतांच्या पादुकांचा परतीचा प्रवास; द्वादशीच्या दिवशी संतांच्या पादुकांची आणि विठ्ठलाची भेट

यानंतर पादुका पुन्हा मठामध्ये आल्या आणि दुपारी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका पुन्हा एकदा फुलांनी सजवलेल्या शिवशाही बसमधून आळंदीकडे मार्गस्थ झाल्या. ...

वारकऱ्यांएवढा सुखी जगात कोणीच नाही : बाबा महाराज सातारकर - Marathi News | There is no one in the world as happy as Warakaris: Baba Maharaj Satarkar | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वारकऱ्यांएवढा सुखी जगात कोणीच नाही : बाबा महाराज सातारकर

आषाढी एकादशीनिमित्त ऑनलाइन कीर्तन ...

"मुख्यमंत्र्याचं प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं, पण हे सात तास गाडी चालवताहेत" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्र्याचं प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं, पण हे सात तास गाडी चालवताहेत"

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

तिच्या मना भावली पंढरी, ‘मुखा’वरच ‘पांडुरंग’ विठ्ठल जय हरी...! - Marathi News | Pandhari, ‘Pandurang’ Vitthal Jai Hari on her face ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिच्या मना भावली पंढरी, ‘मुखा’वरच ‘पांडुरंग’ विठ्ठल जय हरी...!

वेगळी भक्ती; सोलापुरातील मुलीने रेखाटले चेहऱ्यावर विठ्ठलाचे रूप ...

नागपुरात गाभारे सजले, विठ्ठलभक्तांना दर्शनाची आस - Marathi News | Ashadhi Ekadashi; Temples decorated in Nagpur, devotees wish to worship God | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गाभारे सजले, विठ्ठलभक्तांना दर्शनाची आस

लॉकडाऊनच्या काळातही शेकडो भक्तांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. शहरातील सर्वच मंदिरांनी पारंपरिक सोहळे रद्द करून यंदा साधेपणाने आषाढी एकादशीचे पर्व साजरे केले. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वत: गाडी चालवत केला मुंबई-पंढरपूर-मुंबई प्रवास - Marathi News | CM Uddhav Thackeray himself drove car the Mumbai-Pandharpur-Mumbai journey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वत: गाडी चालवत केला मुंबई-पंढरपूर-मुंबई प्रवास

या महापुजेनंतर सकाळच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने पुन्हा रवाना झाला ...

परिवहनाची असंवेदनशीलता सश्रद्ध मनांना घायाळ करून जाणारीच ठरली - Marathi News | Article on Issue take rent from Nivrutinath Nath Maharaj Palkhi by ST Bus | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परिवहनाची असंवेदनशीलता सश्रद्ध मनांना घायाळ करून जाणारीच ठरली

महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या विठूमाउलीच्या भेटीसाठी जाणाऱ्या संतांच्या पालख्यांना व शासनानेच उपलब्ध करून दिलेल्या एसटीच्या सुविधेचेही भाडे आकारले जावे हेच अनाकलनीय होते. ...

‘अभंगरंगा’तून विठूरायाच्या दर्शनाची स्वरानुभूती; महेश काळे यांच्या जादुई स्वरात ऑनलाइन वारी - Marathi News | Sound of Vithuraya vision from 'Abhangaranga'; Online Wari in the magical tone of Mahesh Kale | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :‘अभंगरंगा’तून विठूरायाच्या दर्शनाची स्वरानुभूती; महेश काळे यांच्या जादुई स्वरात ऑनलाइन वारी

महेश काळे यांच्या स्वरचैतन्याने घरबसल्याच भाविकांना वारीची अनुभूती मिळाली. ‘बोलावा विठ्ठल’,  ‘विष्णुमय जग’, ‘जाता पंढरीसी’, ’संतभार पंढरीत’ अशा एकसे बढकर एक भक्तिरचनांद्वारे मैफलीने कळसाध्याय गाठला ...