शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

नाशिक : ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’चा जयघोष... आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम

नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

पुणे :  भक्तांच्या गर्दीने प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी दुमदुमले 

धाराशिव : आषाढी एकादशीचे औचित्य साधून तुळजाभवानी मातेला विठ्ठलाचे रुप

परभणी : Ashadhi Ekadashi : म्हणून मुख्यमंत्री पंढरपूरला गेले नाहीत; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'

फिल्मी : आषाढी एकादशीनिमित्त सावनी रवींद्रची विठ्ठल भक्ती

पुणे : Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या पूजेला यायला हवे होते - दिग्विजय सिंह

हिंगोली : औंढा नागनाथ येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी 

छत्रपती संभाजीनगर : संवाद..विठ्ठलाशी...!

वाशिम : आषाढी एकादशीनिमित्त वाशिम जिल्ह्यात विविध कार्यक्रम उत्साहात