लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
उपवासाचं थालीपीठ कधी वातड तर कधी कडक होतं? ५ टिप्स- भाजणीचं थालीपीठ होईल परफेक्ट  - Marathi News | ashadhi ekadashi special, upvasache thalipith recipe in marathi, how to make upvas bhajani thalipith | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाचं थालीपीठ कधी वातड तर कधी कडक होतं? ५ टिप्स- भाजणीचं थालीपीठ होईल परफेक्ट 

Ashadhi Ekadashi Special: आषाढी एकादशीला थालीपीठ करणार असाल तर या टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी येतील. यामुळे थालीपीठ अजिबातच वातड, कडक होणार नाही.(how to make upvas bhajani thalipith) ...

आषाढी एकादशी स्पेशल : बटाट्याचे फ्रेंच फ्राईज आवडतात, मग आता करा उपवासाचे पौष्टिक फ्रेंच फ्राईज... - Marathi News | Crispy & Perfect Fating French Fries Recipe homemade crispy perfect fasting french fries recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशी स्पेशल : बटाट्याचे फ्रेंच फ्राईज आवडतात, मग आता करा उपवासाचे पौष्टिक फ्रेंच फ्राईज...

Ashadhi Ekadashi Special : Crispy & Perfect Fating French Fries Recipe : लहान मुलांचा उपवास असला की प्रश्न पडतो, त्यांना काय खायला द्यायचे, हे उपवासाचे फ्रेंच फ्राईज मुलांना नक्की आवडतील. ...

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी 2024 : रताळ्याला किलोला काय भाव? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Ashadhi Ekadashi 2024 how much price of sweet potato per kilo? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी 2024 : रताळ्याला किलोला काय भाव? जाणून घ्या सविस्तर

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीला रताळ्याला मोठी मागणी असते, काय बाजारभाव आहेत? ...

आषाढी सोहळा : पंढरपुरात पंधरा लाख भाविक दाखल - Marathi News | Ashadhi Ekadshi Fifteen lakh devotees enter Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी सोहळा : पंढरपुरात पंधरा लाख भाविक दाखल

६५ एकर, वाळवंट, दर्शन रांग, मंदिर परिसर व पालखी तळ आदी परिसरात भाविकांची संख्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे.  ...

Ashadhi Ekadashi 2024: चातुर्मासात विष्णूंची 'ही' सोळा नावं, करतील तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024: 'These' Sixteen Names of Vishnu in Chaturmas, Will Fulfill All Your Wishes! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2024: चातुर्मासात विष्णूंची 'ही' सोळा नावं, करतील तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती!

Ashadhi Ekadashi 2024: चातुर्मासात केलेली संकल्पपूर्ती अनेक प्रकारचे लाभ मिळवून देते; त्यासाठी हा सोपा उपाय सलग चार महिने सकाळी अवश्य करा! ...

'पंढरीची वारी'मधील बालकलाकाराच्या आयुष्याची भावुक कहाणी तुमच्याही डोळ्यात आणेल पाणी - Marathi News | Pandharichi Wari movie dharila pandharicha chor song child artist bakul kavthekar life details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंढरीची वारी'मधील बालकलाकाराच्या आयुष्याची भावुक कहाणी तुमच्याही डोळ्यात आणेल पाणी

'पंढरीची वारी'मध्ये विठोबाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराबद्दल जाणून घ्या (pandharichi vari) ...

Ashadhi Ekadashi 2024: पंढरपुरात विठ्ठल रखुमाईचे मंदिर वेगवेगळे का? जाणून घ्या कारण! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024: Why Vishnu Lakshmi's temple is different in Pandharpur even though Vishnu Lakshmi is always together? Find out why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2024: पंढरपुरात विठ्ठल रखुमाईचे मंदिर वेगवेगळे का? जाणून घ्या कारण!

Ashadhi Ekadashi 2024: विठ्ठलाच्या आरतीमध्ये आपण राही रखमाबाईचा उल्लेख करतो, त्यातली राही कोण? रुख्मिणीचे मंदिर वेगळे असण्यामागे ती कारणीभूत आहे का? वाचा! ...

आईच्या आवडत्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवलं...; अक्षय केळकरचं होतंय कौतुक - Marathi News | Akshay Kelkar is decorated vithu mauli idol from his mother favourite sarees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या आवडत्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवलं...; अक्षय केळकरचं होतंय कौतुक

अक्षय केळकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात त्याने आईच्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवल्याचं दिसतंय ...