शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: वर्षभरातील २४ एकादशींपैकी आषाढी एकादशीला महाएकादशी का म्हटले जाते? वाचा!

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: आषाढीला तुळशी पूजेने होईल इच्छापूर्ती; मात्र 'ही' एक चूक आठवणीने टाळा!

सोलापूर : सोलापुरात शुभराय मठात रंगली भजनं; आषाढीनिमित्त बुधवारी शहरातून रथोत्सव

महाराष्ट्र : डोक्यावर तुळस, मुखी विठूनामाचा गजर; राणा दाम्पत्याचा वारीत सहभाग, पांडुरंगाचरणी नतमस्तक

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ राशींना अत्यंत शुभफलदायी, राजकारणात उत्तम लाभ; सुख-समृद्धीचा काळ!

भक्ती : आनंदाला छळणारी पीडा

मुंबई : पंढरीची वारी... एसटी उभी आपल्या दारी...; ४० भाविकांनी मागणी केल्यास थेट सेवा

सोलापूर : दुसऱ्या गोल रिंगणासाठी खुडुस नगरीत धावले अश्व; उडीचा खेळ अन् फुगडीनं परिसराला प्राप्त झाले चैतन्य

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात; आषाढी पूर्व तयारीचा घेणार आढावा अन् करणार पाहणी

लोकमत शेती : Ashadi Yatra 2024: हळदीपासून बनविलेल्या या कुंकाला मोठी मागणी, होतेय १५ ते २० कोटींची उलाढाल