लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
"चंद्रभागेच्या काठी त्याची ८० वर्षांची आई हरवली...", संकर्षणने सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग - Marathi News | sankarshan karhade shared heart felt incidence in pandharichi waari said his 80 years old mother lost | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चंद्रभागेच्या काठी त्याची ८० वर्षांची आई हरवली...", संकर्षणने सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग

Ashadhi Ekadashi 2024 : "माझे बाबा दरवर्षी पंढरपूरला सेवा करण्यासाठी जातात...", संकर्षणने सांगितलेला प्रसंग ऐकून अंगावर काटा येईल ...

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी व्रतामुळे मांधाता राजावर कृपादृष्टी झाली तशी आपल्यावर व्हावी म्हणून करा हे व्रत! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024: Do this fast so that the fast of Ashadhi will bless you like Mandhata King! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2024: आषाढी व्रतामुळे मांधाता राजावर कृपादृष्टी झाली तशी आपल्यावर व्हावी म्हणून करा हे व्रत!

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशी हा केवळ उत्सव नाही तर भाग्य पालटणारे व्रत आहे; ते कसे करायचे व त्याची कथा काय ते सविस्तर जाणून घेऊ.  ...

उपवासाचे पदार्थ खाऊन पित्त होते, घ्या ५ पौष्टिक पारंपरिक पदार्थ - करा हेल्दी उपवास... - Marathi News | Benefits of eating traditional fasting foods Nutritional Benefits of Eating Traditional Fasting Food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाचे पदार्थ खाऊन पित्त होते, घ्या ५ पौष्टिक पारंपरिक पदार्थ - करा हेल्दी उपवास...

Benefits of eating traditional fasting foods : उपवासाला फक्त साबुदाण्याचे पदार्थ खाण्यापेक्षा निवडा इतरही पौष्टिक पर्याय.... ...

Ashadhi Ekadashi 2024: आषाढीला होणार उत्तम ग्रहस्थिती; 'या' चार राशींसाठी सुरू होणार भाग्योदयाचा काळ! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024: Ashadhi will have a good planetary position; The time of fortune will start for these four zodiac signs! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2024: आषाढीला होणार उत्तम ग्रहस्थिती; 'या' चार राशींसाठी सुरू होणार भाग्योदयाचा काळ!

Ashadhi Ekadashi 2024: एकादशीचे व्रत केल्याने साधकाची याच जन्मातील नाही तर मागील जन्मातील सर्व पापे धुतली जातात, अशी श्रद्धा आहे. अशातच मोठी एकादशी येत आहे, ती म्हणजे आषाढी एकादशी! यंदा १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी ते कार्तिकी एकादशीचा काळ भग ...

आषाढी एकादशी स्पेशल : करा उपवासाची इडली- मऊ लुसुलुशीत इडली करा झटपट-पावसाळ्यात पचायलाही हलकी - Marathi News | Ashadhi Ekadashi upvaas idli recipe, how to make idli for fast, idli using sabudana and bhagar, upavasachi idli recipe in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशी स्पेशल : करा उपवासाची इडली- मऊ लुसुलुशीत इडली करा झटपट-पावसाळ्यात पचायलाही हलकी

Ashadhi Ekadashi Special Farali Idli: आषाढी एकादशीच्या दिवशी तेच ते नेहमीचे भगर, साबुदाण असे पदार्थ खाण्यापेक्षा ही एक वेगळी रेसिपी करून पाहा...(upavasachi idli recipe in Marathi) ...

'भाविकाचा मृत्यू नैसर्गिक झाला तरी मदत द्या'; अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी  - Marathi News | in solapur give help to the devotee even if his death is natural demand of akhil bhavik varkari mandal  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'भाविकाचा मृत्यू नैसर्गिक झाला तरी मदत द्या'; अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी 

अखिल भाविक वारकरी मंडळाचे शिष्टमंडळ भेटले मुख्यमंत्र्यांना. ...

Ashadhi Ekadashi 2024: वर्षभरातील २४ एकादशींपैकी आषाढी एकादशीला महाएकादशी का म्हटले जाते? वाचा! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024: Why is Ashadhi Ekadashi called Maha Ekadashi out of 24 Ekadashi in the year? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2024: वर्षभरातील २४ एकादशींपैकी आषाढी एकादशीला महाएकादशी का म्हटले जाते? वाचा!

Ashadhi Ekadashi 2024: १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे, इतर एकादशीच्या तुलनेत तिचे एवढे महत्त्व का? ते जाणून घेऊया. ...

Ashadhi Ekadashi 2024: आषाढीला तुळशी पूजेने होईल इच्छापूर्ती; मात्र 'ही' एक चूक आठवणीने टाळा! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024: Wishes will be fulfilled by worshiping Tulsi on Ashadhi; But remember to avoid 'this' one mistake! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2024: आषाढीला तुळशी पूजेने होईल इच्छापूर्ती; मात्र 'ही' एक चूक आठवणीने टाळा!

Ashadhi Ekadashi 2024: आषाढीला तुळशीचे पूजन करणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण करण्याची जबाबदारी विठुराया आपणहून अंगावर घेतो, पण त्यात कोणती चूक टाळायची ते वाचा.  ...