लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
'...ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ'; अशोक चव्हाणांना बालेकिल्ल्यातच काँग्रेस आमदाराकडून आव्हान - Marathi News | Congress MLA Mohan Hambarde challenges Ashok Chavan in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'...ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ'; अशोक चव्हाणांना बालेकिल्ल्यातच काँग्रेस आमदाराकडून आव्हान

आगामी काळात भाजपमध्ये आपलं वजन वाढवण्यासाठी अशोक चव्हाण यांना काँग्रेसमधील नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही आपल्याकडे खेचावं लागणार आहे. ...

राज्यसभेत वर्णी; अशोक चव्हाण म्हणाले की, “माझे येणे अन् नारायण राणेंचे जाणे हे...”  - Marathi News | ashok chavan told about how gets rajya sabha contestant for election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेत वर्णी; अशोक चव्हाण म्हणाले की, “माझे येणे अन् नारायण राणेंचे जाणे हे...” 

Ashok Chavan On Narayan Rane: राज्यसभेसाठी नारायण राणे यांच्या नावाची चर्चा होती. पण अशोक चव्हाण भाजपात आले आणि राज्यसभेची उमेदवारी मिळाली, असे सांगितले जात आहे. ...

वाचनीय लेख - अशोक चव्हाण गेले, काँग्रेसला ‘नाना’ अडचणी! - Marathi News | Ashok Chavan is gone, Congress has 'many' problems of nana patole | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - अशोक चव्हाण गेले, काँग्रेसला ‘नाना’ अडचणी!

काँग्रेसचे शीर्षस्थ नेतृत्व स्वत:त बदल करत नाही आणि राज्यातील काँग्रेसची धुरा वाहणारे आत्मपरीक्षण करत नाहीत, तोवर काँग्रेसची पडझड होत राहील. ...

"आज कोण कुठे हे महत्त्वाचं"; उमेदवारी अर्जानंतर अशोक चव्हाणांचं पत्रकाराला उत्तर - Marathi News | "Today Who Matters Where"; Ashok Chavan's reply to the journalist after the candidature application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आज कोण कुठे हे महत्त्वाचं"; उमेदवारी अर्जानंतर अशोक चव्हाणांचं पत्रकाराला उत्तर

फेब्रुवारीत होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. ...

निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांचे पक्षांतर काँग्रेसला नाउमेद करणारे  - Marathi News | Ashok Chavan's defection in the run-up to the election is disappointing for the Congress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांचे पक्षांतर काँग्रेसला नाउमेद करणारे 

नांदेड ते दिल्लीची वळणे, दशकानुदशके काँग्रेसचेच म्हणून ओळखले जाणारे आणि आता उजवा रस्ता धरणारे चव्हाण हे दुसरे घराणे. आधी मुंबईत मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला   ...

त्यांचेच पुनर्वसन झाले नाही, ते दुसऱ्यांचे काय संरक्षण करणार? पृथ्वीराज चव्हाण यांची उपहासात्मक टीका - Marathi News | He himself has not been rehabilitated, how will he protect others? Ridiculous criticism of Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांचेच पुनर्वसन झाले नाही, ते दुसऱ्यांचे काय संरक्षण करणार? पृथ्वीराज चव्हाण यांची उपहासात्मक टीका

तुम्हाला काही ऑफर आली आहे का? त्यावर ' मला कोण ऑफर देणार? अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. ...

भाजपा तीनच जागा लढवणार; महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होणार - Marathi News | BJP will contest only three seats; 6 Rajya Sabha seats in Maharashtra will be uncontested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा तीनच जागा लढवणार; महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होणार

भाजपाने तीनच जागांवर राज्यसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने आता सहाही जागांवरील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णींना राज्यसभेचं 'तिकीट', तिसऱ्या उमेदवाराबाबत 'धक्कातंत्र' - Marathi News | BJP has announced the nomination of names from Maharashtra for the Rajya Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णींना राज्यसभा, तिसऱ्या उमेदवाराबाबत 'धक्कातंत्र'

भाजपाने महाराष्ट्रातून सध्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली असून चौथ्या नावावर सस्पेन्स कायम आहे ...