लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
एक दिवस भाजपा मलाही प्रवेश द्यायचा विचार करेल; अशोक चव्हाणांवरून महुआ मोईत्रांची खोचक टीका - Marathi News | One day BJP will give entry me too; Harsh criticism of Mahua Moitra on Ashok Chavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक दिवस भाजपा मलाही प्रवेश द्यायचा विचार करेल; अशोक चव्हाणांवरून महुआ मोईत्रांची खोचक टीका

महुआ यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. महुआ यांनी ट्वीटमध्ये राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचाही उल्लेख केला आहे. ...

...अन् रात्री २ वाजता कॉल; २४ तासांत पक्षप्रवेश; अशोक चव्हाण भाजपात कसे आले? - Marathi News | Ashok Chavan's entry into the BJP, the message came from Delhi at 2 am | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् रात्री २ वाजता कॉल; २४ तासांत पक्षप्रवेश; अशोक चव्हाण भाजपात कसे आले?

राज्य, माझा जिल्हा यांच्या विकासासाठी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपमध्ये गेलो आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं. ...

“अशोक चव्हाण दबावामुळे, स्वार्थासाठी भाजपात गेले, जनता धडा शिकवेल”: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress balasaheb thorat criticised ashok chavan after joins bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अशोक चव्हाण दबावामुळे, स्वार्थासाठी भाजपात गेले, जनता धडा शिकवेल”: बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat Reaction On Ashok Chavan Joins BJP: विधानसभेला विजय मिळून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करण्यात आला आहे. ...

काँग्रेसने त्यांना दोनवेळा मुख्यमंत्री बनवले, मैदान सोडून पळून गेले, इतके डरपोक असू नये; रमेश चेन्निथलांचा हल्लाबोल - Marathi News | Congress made him Chief Minister twice Ramesh Chennithal criticized on ashok chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसने त्यांना दोनवेळा मुख्यमंत्री बनवले, मैदान सोडून पळून गेले, इतके डरपोक असू नये; रमेश चेन्निथलांचा हल्लाबोल

काँग्रेसला धक्का देत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ...

अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश; पुणे शहर काँग्रेस सुन्न पण परिणाम शुन्य - Marathi News | Ashok Chavan joins BJP Pune City Congress silent but no results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश; पुणे शहर काँग्रेस सुन्न पण परिणाम शुन्य

एकटे अशोक चव्हाण गेले याचा अर्थ आघाडी कमकुवत झाली असे राजकारणात होत नाही; पुण्यातील काँग्रेस नेत्यांचे मत ...

अशोक चव्हाण इन होताच भाजपा नारायण राणेंवर मोठा डाव खेळणार; राज्यसभा उमेदवारी नाही? - Marathi News | As soon as Ashok Chavan enters, BJP will play a big game with Narayan Rane in Loksabha Election; No Rajya Sabha candidature... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाण इन होताच भाजपा नारायण राणेंवर मोठा डाव खेळणार; राज्यसभा उमेदवारी नाही?

Narayan Rane, Ashok Chavan Latest News: भाजपाने राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राज्यसभेचे तिकीट न देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा सुत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे.  ...

“भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून भाजपा २०० जागाही जिंकू शकणार नाही”; ठाकरे गटाचे टीकास्त्र - Marathi News | thackeray group mp sanjay raut and vinayak raut criticised bjp over ashok chavan joins party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून भाजपा २०० जागाही जिंकू शकणार नाही”; ठाकरे गटाचे टीकास्त्र

Thackeray Group Reaction On Ashok Chavan Joins BJP: अशोक चव्हाणांच्या जाण्याने महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही. भाजपाने काँग्रेसचे शुद्धीकरण चालवले आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

काँग्रेसमधील डॅमेज कंट्रोलसाठी थेट शरद पवार मैदानात; महत्त्वाच्या नेत्यांसोबत हाय व्होल्टेज बैठक - Marathi News | Sharad Pawar meeting for Damage Control in Congress High voltage meeting with important leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसमधील डॅमेज कंट्रोलसाठी थेट शरद पवार मैदानात; महत्त्वाच्या नेत्यांसोबत हाय व्होल्टेज बैठक

कधीकाळी राज्याचं मुख्यमंत्रिपद आणि काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेल्या अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अन्य काही आमदारही भविष्यात पक्ष सोडू शकतात. ...