लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
Pune By-Election: रवींद्र धंगेकर नशीबवान; उमेदवारी अर्ज दाखल करताना ३ माजी मुख्यमंत्री होते हजर - Marathi News | Ravindra Dhangekar lucky 3 former Chief Ministers were present while filing nomination papers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune By-Election: रवींद्र धंगेकर नशीबवान; उमेदवारी अर्ज दाखल करताना ३ माजी मुख्यमंत्री होते हजर

काँग्रेसच्या शहर शाखेच्या कार्यक्रमाला राज्यस्तरीय नेत्यांची उपस्थिती म्हणजे दुर्लभ योग ...

बाळासाहेबांचा राजीनामा दुर्दैवी; अशोक चव्हाण यांनी सांगितली पुढील रणनिती - Marathi News | Balasaheb Thorat's resignation is unfortunate; Ashok Chavan told the next strategy | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बाळासाहेबांचा राजीनामा दुर्दैवी; अशोक चव्हाण यांनी सांगितली पुढील रणनिती

विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. ...

पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, संधी मिळाली तर मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी बोलणार: अशोक चव्हाण - Marathi News | Water issue is intimate, will talk to CM KCR if given a chance: Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, संधी मिळाली तर मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी बोलणार: अशोक चव्हाण

भारत राष्ट्र समितीची भूमिका भाजपविरोधी आहे, ते समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे समजते. ...

आघाडीतील आंबेडकरांच्या प्रवेशाबाबत अद्याप चर्चा नाही, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची माहिती - Marathi News | There is still no discussion about Ambedkar's entry into the alliance, says former Chief Minister Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडीतील आंबेडकरांच्या प्रवेशाबाबत अद्याप चर्चा नाही, अशोक चव्हाण यांची माहिती

Ashok Chavan : वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाआघाडीत करायचा की नाही, याबाबत अद्याप प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अथवा काँग्रेसची चर्चा झालेली नाही. शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ...

विकास कोसो दूर! ५५ आमदार, ९ खासदार असलेल्या मराठवाड्याचे नेतृत्व कोण करणार? - Marathi News | Development miles away! Who will lead Marathwada which having 55 MLAs, 9 MPs? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकास कोसो दूर! ५५ आमदार, ९ खासदार असलेल्या मराठवाड्याचे नेतृत्व कोण करणार?

मराठवाड्यातील सध्याचे नेते मतदारसंघाच्या पलीकडे फारसा विचार करत नाहीत. ...

ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील कुणाला मिस करताय? CM शिंदेंची नजर अशोक चव्हाणांकडे गेली अन् म्हणाले...सांगू का? - Marathi News | Do you miss anyone in Thackeray cabinet CM eknath shinde looked at Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील कुणाला मिस करताय? CM शिंदेंची नजर अशोक चव्हाणांकडे गेली अन् म्हणाले...

​​​​​​​उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील आता तुम्ही कुणाला मिस करताय असं विचारलं असता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. ...

प्रकरण गंभीर, थोरातांना अधिक माहिती असू शकते; अशोक चव्हाणांनी मांडली भूमिका - Marathi News | Nashik Graduate Constituency Election: The more serious the case, the may know more to Balasaheb Thorat - Congress Leader Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकरण गंभीर, थोरातांना अधिक माहिती असू शकते; अशोक चव्हाणांनी मांडली भूमिका

जे घडलंय ते दिसतेय. ही वस्तूस्थिती आहे. सत्यता तपासावी लागेल. संबंधित लोकांची चौकशी करून याची दखल पक्षाने घेतली पाहिजे असं अशोक चव्हाण म्हणाले. ...

'हा' शासन निर्णय हास्यास्पद तेवढाच चिंताजनक; अशोक चव्हाणांचा सरकारला टोला - Marathi News | Ashok Chavan criticized CM Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हा' शासन निर्णय हास्यास्पद तेवढाच चिंताजनक; अशोक चव्हाणांचा सरकारला टोला

या अजब सरकारमध्ये गजब कारभार सुरू असून, त्यामुळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांचे शेरे अंतिम मानू नये, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली असा टोला अशोक चव्हाणांनी लगावला. ...