लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
विदर्भात पाय रोवण्यासाठी काँग्रेसची धडपड; प्रदेश कार्यकारिणीची आज नागपुरात बैठक - Marathi News | Congress to hold meetings of its extended state executive in Nagpur on 10th jan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पाय रोवण्यासाठी काँग्रेसची धडपड; प्रदेश कार्यकारिणीची आज नागपुरात बैठक

तीन माजी मुख्यमंत्री येणार ...

Maharashtra Winter Session 2022: बोम्मई यांच्या ट्विटची चौकशी करणार; विरोधकांच्या टीकेनंतर सरकारनं घेतला निर्णय  - Marathi News | Maharashtra Winter Session 2022: To probe Karnatak CM Bommai's tweet; After criticism from the opposition, the government took a decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोम्मई यांच्या ट्विटची चौकशी करणार; विरोधकांच्या टीकेनंतर सरकारनं घेतला निर्णय 

बोम्मईच्या ट्वीट अकाऊंट संदर्भात समिती तपासणी करेल, असेही केसरकर म्हणाले. ...

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अशोक चव्हाण गैरहजर राहणार, ट्विट करत म्हणाले... - Marathi News | Ashok Chavan will not be present at the grand march of the Mahavikas Aghadi, tweeting... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अशोक चव्हाण गैरहजर राहणार, ट्विट करत म्हणाले...

Ashok Chavan : उद्या काढण्यात येणाऱ्या महामोर्चाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण गैरहजर राहणार आहेत.  ...

सीमावर्ती भागातील विकासकामांची स्थगिती मागे घ्या, अशोक चव्हाण यांची राज्य सरकारकडे मागणी - Marathi News | Ashok Chavan's request to the state government to withdraw the moratorium on development works in border areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमावर्ती भागातील विकासकामांची स्थगिती मागे घ्या, अशोक चव्हाण यांची राज्य सरकारकडे मागणी

Ashok Chavan : सांगली, सोलापूर, नाशिक, नंदूरबार, नांदेड जिल्ह्यातील काही गावे लगतच्या राज्यांमध्ये समाविष्ट होऊ इच्छित असल्याच्या बातम्यांविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण बोलत होते.  ...

Maharashtra Politics: “जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, विद्यमान राज्यपालांना तातडीने हटवावे”; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी - Marathi News | congress ashok chavan demands central govt should remove governor bhagat singh koshyari from his post over comment on chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, विद्यमान राज्यपालांना तातडीने हटवावे”; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

Maharashtra News: महाराष्ट्राचा अवमान कदापी सहन केला जाणार नाही. राज्यात नवीन राज्यपाल नियुक्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

अशोक चव्हाणांबद्दलच्या वावड्यांना ‘भारत जोडो’ने दिला पूर्णविराम, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य - Marathi News | 'Bharat Jodo Yatra' put an end to the rumors about Ashok Chavan, renewed energy among activists | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाणांबद्दलच्या वावड्यांना ‘भारत जोडो’ने दिला पूर्णविराम, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

नांदेडच्याच नव्हे तर राज्यातून आलेल्या अधोक चव्हाण समर्थकांची ऊर्जा वाढविणारा ठरला आहे. ...

उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला जाणार नाहीत; अशोक चव्हाणांनी नावांची यादीच वाचली... - Marathi News | Uddhav Thackeray won't go on Congress' Bharat Jodo Yatra; Ashok Chavan read the list of names Aditya Thackeray, Sharad Pawar, Jayant Patil and many more From MVA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे, शरद पवार भारत जोडो यात्रेला जाणार नाहीत; अशोक चव्हाणांनी नावांची यादी वाचली

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो’ पदयात्रेला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी ही यात्रा महाराष्ट्रात आली आहे, ...

'पिल्लांच्या पंखांत...' श्रीजयासाठी अशोक चव्हाणांची भावूक पोस्ट, राजकारणात एन्ट्रीचे संकेत - Marathi News | Bharat Jodo Yatra: Ashokrao Chavhan's emotional post for daughter Srijaya Chavan, indication for entry in active politics | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'पिल्लांच्या पंखांत...' श्रीजयासाठी अशोक चव्हाणांची भावूक पोस्ट, राजकारणात एन्ट्रीचे संकेत

श्रीजया चव्हाण या काँग्रेसच्या आयटी सेलची जबाबदारी सांभाळतात. त्यांच्या नेतृत्वाखालीच नांदेडच्या बहुतांश निवडणूकांमध्ये आयटी सेल कार्यरत राहीला आहे. ...