लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावरील माहितीपट 'जलनायक'चे लवकरच लोकार्पण - Marathi News | Former Chief Minister late Dr. The documentary 'Jalnayak' based on Shankarrao Chavan's contribution in the field of irrigation will be released soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावरील माहितीपट 'जलनायक'चे लवकरच लोकार्पण

'फादर्स डे'चे औचित्य साधून अशोक चव्हाण यांची महत्त्वपूर्ण घोषणा ...

"सोनिया गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, ना डरंगे, ना झुकेंगे"; नाना पटोलेंचा हल्लाबोल - Marathi News | Action against Sonia Gandhi out of political hatred says Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सोनिया गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, ना डरंगे, ना झुकेंगे"; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Congress Nana Patole : " देशात धार्मिक तेढ निर्माण करून हुकूमशाही निर्माण करू पाहणाऱ्या मोदी सरकारने सातत्याने नेहरू-गांधी कुटुंबावर टीका केली आहे." ...

कॉंग्रेसकडून अशोक चव्हाणांकडे पुन्हा मोठी जबाबदारी; राजकीय चिंतन समितीत केला समावेश - Marathi News | Congress again has big responsibility on Ashok Chavan; Included in the important political reflections committee | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कॉंग्रेसकडून अशोक चव्हाणांकडे पुन्हा मोठी जबाबदारी; राजकीय चिंतन समितीत केला समावेश

यापूर्वी मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील काॅंग्रेस पक्षाच्या कामगिरीची समिक्षा करणाऱ्या समितीचे प्रमुख पद होते. ...

Corona virus: 18 मंत्र्यांच्या बिलातही राष्ट्रवादीचाच सर्वाधिक खर्च, तुलनेत शिवसेना 3 ऱ्या स्थानावर - Marathi News | Corona virus: Even in the bill of 18 ministers, NCP has the highest expenditure, Shiv Sena is in 3rd position | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :18 मंत्र्यांच्या बिलातही राष्ट्रवादीचाच सर्वाधिक खर्च, तुलनेत शिवसेना 3 ऱ्या स्थानावर

"सरकारकडे फक्त मंत्र्यांवर उधळण्यासाठी पैसे आहेत. जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी, हीच का तुमची शिवशाही?" असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे. ...

Maratha reservation: भाजपकडूनच मराठा समाजाची फसवणूक, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप - Marathi News | Maratha reservation Fraud of Maratha community by BJP, serious allegations of Ashok Chavan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha reservation: भाजपकडूनच मराठा समाजाची फसवणूक, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

केंद्र सरकार आरक्षणाची पन्नास टक्याची अट शिथील करू शकते. पण केंद्रातील भाजपला हे करायचे नाही. ...

Biyani Murder Case:तपासावर मुंबईतून मॉनिटरिंग व्हावे;अशोक चव्हाणांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट - Marathi News | Sanjay Biyani Murder Case: Investigation should be monitored from Mumbai; Ashokrao Chavan called on the Home Minister | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Biyani Murder Case:तपासावर मुंबईतून मॉनिटरिंग व्हावे;अशोक चव्हाणांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

Sanjay Biyani Murder Case:घडलेली घटना धक्कादायक असून बियाणी यांचे मारेकरी आणि त्यामागील सूत्रधार शोधण्यासाठी सुरू असलेल्या तपासावर मुंबईतून लक्ष ठेवावे. ...

Biyani Murder Case: घाबरु नका, गोपनीय तक्रार करा, पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन - Marathi News | Sanjay Biyani Murder Case: Don't be afraid, make confidential complaint, Guardian Minister Ashok Chavan's appeal to the people | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Biyani Murder Case: घाबरु नका, गोपनीय तक्रार करा, पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

Sanjay Biyani Murder Case: ज्या व्यावसायिक, उद्योगपती किंवा अन्य मंडळींना धमक्या आल्या असतील त्यांनी न घाबरता तक्रारी कराव्यात. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. ...

Biyani Murder Case नांदेडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, तपासावर स्वतः लक्ष ठेवणार: अशोक चव्हाण - Marathi News | Sanjay Biyani Murder Case: Question marks on law and order in Nanded, will monitor the investigation self: Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Biyani Murder Case नांदेडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, तपासावर स्वतः लक्ष ठेवणार: अशोक चव्हाण

Sanjay Biyani Murder Case: .तपासावर आपण लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे कुणीही हे प्रकरण सहजपणे घेऊ नाही. ...