लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
­­­­­­सध्या भूमिका मांडण्याजोगे वातावरण देशात आहे का? : अशोक चव्हाण - Marathi News | congress leader former cm ashok chavan speaks on are we free to express our views in country pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :­­­­­­सध्या भूमिका मांडण्याजोगे वातावरण देशात आहे का? : अशोक चव्हाण

४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात अशोक चव्हाण यांचा सवाल.  ...

सर्व विभागात अनुशेष, मात्र साहित्यात मराठवाडा पुढारलेला - Marathi News | Backward in all sections, but Marathwada is ahead in literature | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्व विभागात अनुशेष, मात्र साहित्यात मराठवाडा पुढारलेला

४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन ...

अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | Ashok Chavan will inaugurate the Marathwada Sahitya Sammelan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेचे ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन येथील मसापच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केले आहे. ...

मराठवाडा मुक्तीचा लढा एका जातीच्या नाही, तर लोकशाहीला मारक प्रवृतीच्या विरोधात होता - Marathi News | The struggle for the liberation of Marathwada was not against one caste, but against the deadly tendency towards democracy: Ashok Chavhan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाडा मुक्तीचा लढा एका जातीच्या नाही, तर लोकशाहीला मारक प्रवृतीच्या विरोधात होता

अलीकडच्या काळात इतिहासातील संदर्भाचे वाचन हे ठरावीक जातीच्या चौकटीतून मांडण्याचा प्रघात वाढीस लागला आहे. ...

संसदेत तेव्हाच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकायला हवी होती - Marathi News | Only then in Parliament should the 50 per cent reservation limit have been removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संसदेत तेव्हाच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकायला हवी होती

Nagpur News जेव्हा आरक्षणाचा विषय संसदेत आला तेव्हाच ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकली असती तर हा विषय सोपा झाला असता, असे सांगत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारकडे बोट दाखविले. ...

नांदेड, परभणी, हिंगाेली जिल्ह्यांतील ५८२ पुलांची दुरवस्था - Marathi News | Poor condition of 582 bridges in Nanded, Parbhani and Hingali districts | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड, परभणी, हिंगाेली जिल्ह्यांतील ५८२ पुलांची दुरवस्था

Ashok Chavan : तीनही जिल्ह्यात ६ व ७ सप्टेंबर राेजी झालेल्या संततधार पावसामुळे शेतीपीके, रस्ते, पूल व घरांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेची दगडफेक - Marathi News | Unidentified woman throws stones at Ashok Chavan's house in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेची दगडफेक

Minister Ashok Chavan News : सदरील महिला ही मनोरुग्ण असून तिच्यासोबत एका गाड्यावर अपंग व्यक्ती असल्याची माहिती आहे. ...

नांदेडातच नव्हे, तर राज्यभरात खड्डे ही चंद्रकांत पाटलांची देण : अशोक चव्हाण - Marathi News | Not only in Nanded, but all over the state, pits are the gift of Chandrakant Patil | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडातच नव्हे, तर राज्यभरात खड्डे ही चंद्रकांत पाटलांची देण : अशोक चव्हाण

Ashok Chavhan : टप्प्याटप्प्याने कामे करून नांदेडकरांसह राज्यातील जनतेचा प्रवास सुखमय व्हावा यासाठी आमचा प्रयत्न ...