लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
Maharashtra Vidhan Sabha: देवेंद्र फडणवीस फॉर्मात! महाविकास आघाडीच्या आणखी एका मंत्र्याला दणका - Marathi News | Devendra Fadnavis to bring breach of privilege motion against ashok chavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Vidhan Sabha: देवेंद्र फडणवीस फॉर्मात! महाविकास आघाडीच्या आणखी एका मंत्र्याला दणका

Devendra Fadnavis to bring breach of privilege motion against ashok chavan: देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक पवित्रा; आघाडी सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत ...

मराठा आरक्षण टिकविता येत नसेल, तर किमान दिशाभूल करू नका: प्रवीण दरेकर - Marathi News | bjp leader pravin darekar slams maha vikas aghadi govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण टिकविता येत नसेल, तर किमान दिशाभूल करू नका: प्रवीण दरेकर

मराठा आरक्षणावर (maratha reservation) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आता यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. ...

मराठा समाजाला आरक्षण देताना सभागृहाची दिशाभूल झाली का? - Marathi News | Did the House go astray while giving reservation to the Maratha community? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाला आरक्षण देताना सभागृहाची दिशाभूल झाली का?

अशोक चव्हाण; भाजप सरकारच्या धोरणाविषयी उपस्थित केली शंका ...

नांदेडच्या विकासाला चालना; समृद्धी महामार्गाच्या कनेक्टीव्हीटीसाठी अर्थसंकल्पात ७ हजार कोटींची तरतूद  - Marathi News | Driving the development of Nanded; 7,000 crore in the budget for connectivity of Samrudhi Highway | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या विकासाला चालना; समृद्धी महामार्गाच्या कनेक्टीव्हीटीसाठी अर्थसंकल्पात ७ हजार कोटींची तरतूद 

या उपक्रमांतर्गत समृद्धी महामार्गावरील जालना टी पॉइंटपासून नांदेड शहरापर्यंत द्रूतगती मार्गाचे बांधकाम होणार आहे. ...

Maratha Reservation: "मराठा आरक्षणाबाबत तुमचे तुम्ही बघून घ्या म्हणजेच ‘आत्मनिर्भर’ व्हा" - Marathi News | Minister Ashok Chavan Target BJP over Maratha Reservation hearing in Supreme Court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: "मराठा आरक्षणाबाबत तुमचे तुम्ही बघून घ्या म्हणजेच ‘आत्मनिर्भर’ व्हा"

Minister Ashok Chavan Target Central Government over Maratha Reservation hearing in Supreme Court: जर राज्याला मागास प्रवर्ग तयार करण्याचाच अधिकार नसेल तर त्या प्रवर्गाचे मागासलेपण तरी कसे सिद्ध होणार? केंद्र सरकारची ही भूमिका विसंगत आहे असं त्यांनी ...

Maratha Reservation: अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणाचं काहीही देणं-घेणं नाही; देवेंद्र फडणवीसांची टीका - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams ashok chavan over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणाचं काहीही देणं-घेणं नाही; देवेंद्र फडणवीसांची टीका

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारची भूमिका संदिग्ध असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ...

Maratha reservation : राज्य सरकारची विनंती न्यायालयाने मान्य केल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले, 'दूध का दूध, पानी का पानी होईल' - Marathi News | Ashok Chavan comments on Supreme Court to hear all states in Maratha Reservation case, day-to-day hearing from March 15 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha reservation : राज्य सरकारची विनंती न्यायालयाने मान्य केल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले, 'दूध का दूध, पानी का पानी होईल'

Maratha reservation : मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाष्य केले असून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

“मराठा आरक्षणावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली; चंद्रकांत पाटलांचे विधान हास्यास्पद अन् दुर्दैवी” - Marathi News | Maratha Reservation: Minister Ashok Chavan given Answer to BJP Chandrakant Patil allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मराठा आरक्षणावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली; चंद्रकांत पाटलांचे विधान हास्यास्पद अन् दुर्दैवी”

Ashok Chavan Criticized BJP Chandrakant Patil over Maratha Reservation: चंद्रकांत पाटील यांचे विधान अतिशय बेजबाबदार आणि हास्यास्पद आहे, केंद्र सरकारचा आरक्षणाशी कोणताही संबंध नाही असं दुर्दैवी विधान त्यांनी केले आहे ...