लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
दर दिवशी फक्त 7 रुपये वाचवा; 5000 रुपयांची पेन्शन मिळवा - Marathi News | Save only 7 Rs a day; Get a pension of Rs 5000 per months hrb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दर दिवशी फक्त 7 रुपये वाचवा; 5000 रुपयांची पेन्शन मिळवा

असंघटीत क्षेत्रामध्ये काम करताना निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित करताना सरकारकडून आणण्यात आलेली अटल पेन्शन योजना (APY) एक चांगला पर्याय होऊ शकते. ...

'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले - Marathi News | history repeats; Jyotiraditya's grandmother also fall congress Government hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले

Madhya pradesh political crisis गेल्या 15 वर्षांपासूनचे भाजपाचे सरकार उलथवून काँग्रेसने काठावर बहुमत मिळवत मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती. मात्र, कमलनाथ यांचे सरकार अल्पायुषी ठरताना दिसत आहे. ...

अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'अटल भूजल' योजनेचं उद्घाटन - Marathi News | PM Narendra Modi launches Atal Bhujal Yojana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'अटल भूजल' योजनेचं उद्घाटन

रोहतांग पास येथे तयार करण्यात आलेल्या बोगदा 'अटल टनल' नावाने ओळखले जाणार असल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. ...

उलगडला संघप्रवेश ते पंतप्रधानपदापर्यंतचा 'अटल प्रवास' - Marathi News | The unwavering journey from Sang entry to prime ministership | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उलगडला संघप्रवेश ते पंतप्रधानपदापर्यंतचा 'अटल प्रवास'

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा विरोधकांना देखील भुरळ पाडणारी होती. नेता, कवि आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामान्य स्वयंसेवक व प्रचारक अशा विविधांगी भूमिकांतून त्यांचे कार्य जगतापुढे आहे.हाच ‘अटल प्रवास’ दक्षिण मध ...

Maharashtra Election 2019: राज्यात नक्कीच आश्चर्यकारक निकाल लागतील; शरद पवारांचा विश्वास - Marathi News | Maharashtra Election 2019: There will be amazing results in the state; The belief of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: राज्यात नक्कीच आश्चर्यकारक निकाल लागतील; शरद पवारांचा विश्वास

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - अटलबिहारी वाजपेयींच्या काळात मेगाभरती वैगेरे असं नव्हतं. तेव्हा विचारधारेने पक्ष चालत होता ...

आई शप्पथ... मोदींच्या धडाडीचं शरद पवारांकडून कौतुक; तेही निवडणुकीच्या तोंडावर! - Marathi News | Vajpayee Ensured There Was No Bitterness after His Decisions Modi is Effective person says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आई शप्पथ... मोदींच्या धडाडीचं शरद पवारांकडून कौतुक; तेही निवडणुकीच्या तोंडावर!

शरद पवारांकडून आजी-माजी पंतप्रधानांच्या कार्यशैलीची तुलना ...

Maharashtra Election 2019: 'महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अन् वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Mahatma Phule, Savitribai Phule and Veer Savarkar to try to give Bharat Ratna' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: 'महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अन् वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार'

म.बसवेश्वर यांचे स्मारक, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद आणि उमाजी नाईक यांचे स्मारक येत्या ५ वर्षात पूर्ण करणार ...

'बालाजी जरा धीरे चलो, बिजली खड़ी, यहां बिजली खड़ी' हे गाणं पाकिस्तानामध्ये होतं हिट, पण का... - Marathi News | on laxmipati Balaji song used in Pakistan, but why ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बालाजी जरा धीरे चलो, बिजली खड़ी, यहां बिजली खड़ी' हे गाणं पाकिस्तानामध्ये होतं हिट, पण का...

या दौऱ्याला जाताना पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी यांनी म्हटले होते की, ' खेल ही नहीं, दिल भी जीतिए'. ...