लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
वाजपेयींचा प्रथम स्मृतीदिन; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली - Marathi News | President Kovind PM Modi pay tributes to Atal Bihari Vajpayee on his first death anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजपेयींचा प्रथम स्मृतीदिन; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

सदैव अटल स्मृती स्थळावर विविध कार्यक्रमांचं आयोजन ...

...तर स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडला असता स्वत:चा विक्रम; फक्त 1 मिनिट होते दूर - Marathi News | Prime Minister Narendra Modi broke his own record on Independence Day if he speech more than 94 minute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडला असता स्वत:चा विक्रम; फक्त 1 मिनिट होते दूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त स्वातंत्र्य दिनी इतर कोणत्याही पंतप्रधानांचे भाषण इतके लांब झाले नाही ...

कणखर, शालीन व्यक्तिमत्त्वाचा चटका लावणारा अंत - Marathi News | editorial on former external affairs minister and bjp leader sushma swaraj | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कणखर, शालीन व्यक्तिमत्त्वाचा चटका लावणारा अंत

सुषमा स्वराज हिंदुत्ववादी असल्या, तरी कडव्या नव्हत्या. अडवाणींच्या शिष्या असल्या, तरी त्यांचे हिंदुत्व वाजपेयींच्या जवळ जाणारे होते. पुढे मोदींसारख्या लोकप्रिय नेत्यासोबत काम करतानाही त्यांचे वेगळेपण उठून दिसले, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे. ...

अटल बिहारी वाजपेयी यांची उणीव जाणवतेय - मेहबूबा मुफ्ती  - Marathi News | Mufti recalls Vajpayee, says 'feeling his absence the most' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अटल बिहारी वाजपेयी यांची उणीव जाणवतेय - मेहबूबा मुफ्ती 

अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये वेगाने घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. ...

अटलजींचे होते; मग बाळासाहेब ठाकरेंचे का नाही ? - Marathi News | why not Balasaheb Thackeray's Monument? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अटलजींचे होते; मग बाळासाहेब ठाकरेंचे का नाही ?

सत्तेत असून आपल्या वडिलांचे स्मारक उभारता आले नाही, आणि राममंदिर बांधायला निघाले, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उद्धव यांच्या आयोध्या दौऱ्यावर केली होती. ...

वाजपेयींच्या काळात 'त्या' शेवटच्या क्षणी एअर स्टाईकचा निर्णय रद्द झाला अन्यथा... - Marathi News | Atal Bihari Vajpayee planned strike post Parliament attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजपेयींच्या काळात 'त्या' शेवटच्या क्षणी एअर स्टाईकचा निर्णय रद्द झाला अन्यथा...

28 जून रोजी दिल्लीत 'ए प्राइम मिनिस्टर टू रिमेंबर' या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकात सुशील कुमार यांनी लिहिलंय की, जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला होता. ...

वाजपेयी यांचे व्हावे अनोखे स्मारक - Marathi News | there should be unique memorial of atal bihari vajpayee | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाजपेयी यांचे व्हावे अनोखे स्मारक

आपला पुतळा उभारला जाणे ही कल्पनाच वाजपेयी यांना मानवली नसती. ...

अमित शहा आता राहाणार वाजपेयींच्या बंगल्यात - Marathi News | Amit Shah will now stay at Vajpayee's bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा आता राहाणार वाजपेयींच्या बंगल्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे महत्त्वाचे मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जाते. शहा सध्या ११ अकबर रोड येथील शासकीय बंगल्यामध्ये राहात आहेत ...