लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
अटलजींनी दाखविलेल्या मार्गावरूनच मोदींची वाटचाल : फडणवीस - Marathi News | Modi's journey on the path shown by Atalji: Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अटलजींनी दाखविलेल्या मार्गावरूनच मोदींची वाटचाल : फडणवीस

अटल महाकुंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ...

आंतरराष्ट्रीय शाळांना मिळणार अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव - Marathi News | Atal Bihari Vajpayee's name will be available in international schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराष्ट्रीय शाळांना मिळणार अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव

राज्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासनाने १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला आहे. ...

नको बंगला, नको सुरक्षा, वाजपेयींच्या कुटुंबीयांनी नाकारल्या सरकारी सुविधा - Marathi News | No bungalow, no security, Vajpayee's family denied government services | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नको बंगला, नको सुरक्षा, वाजपेयींच्या कुटुंबीयांनी नाकारल्या सरकारी सुविधा

अटलजींच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान कार्यालयास एका पत्राद्वारे कळवले आहे. ...

नामकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाजपेयी-ठाकरे आमनेसामने..  - Marathi News | Vajpayee-Thackeray reacts again on the issue of nomination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नामकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाजपेयी-ठाकरे आमनेसामने.. 

विशेष म्हणजे अजून कर्वे रस्त्यावरील पहिल्या दुहेरी उड्डाणपुलाचे कामच सुरू झालेले नाही. त्यापुर्वीच त्याच्या नामकरणाचा वाद सुरू झाला आहे.. ...

Indira Gandhi Birth Anniversary - ...अन् इंदिरा गांधींना 'दुर्गा' हे विशेषण जोडलं गेलं! - Marathi News | Indira Gandhi Birth Anniversary - After that, Indira Gandhi came from the current paper as 'Durga' Mother's Upma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indira Gandhi Birth Anniversary - ...अन् इंदिरा गांधींना 'दुर्गा' हे विशेषण जोडलं गेलं!

इंदिरा गांधी यांनी 1971 च्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील युद्धात अतुलनीय राजकीय कौशल्य आणि मुत्सद्दीपणा दाखविला होता. या युद्धात पाकिस्तानची धूळधाण झाली. ...

भाजपाच्या मुख्यमंत्र्याविरोधात अटलबिहारींची भाची निवडणूक मैदानात; काँग्रेसची खेळी - Marathi News | Congress Nominates Atal Bihari Vajpayees Niece Karuna Shukla against Chhattisgarh CM Raman Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या मुख्यमंत्र्याविरोधात अटलबिहारींची भाची निवडणूक मैदानात; काँग्रेसची खेळी

मुख्यमंत्री रमण सिंह यांना राजनांदगांव मतदारसंघातून आव्हान देणार ...

अटल ‘काव्यांजली’चा नागपूर भाजपाला विसर - Marathi News | Nagpur BJP forgot Atal 'Kawianjali' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अटल ‘काव्यांजली’चा नागपूर भाजपाला विसर

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम मासिक पुण्यस्मरणानिमित्त त्यांना ‘काव्यांजली’ देण्यासंदर्भात भाजपाच्या ‘हायकमांड’कडून आवाहन करण्यात आले होते. नागपुरात मात्र आयोजनाचा शहर भाजपाला विसर पडला. ...

विदर्भाची निर्मिती ही अटलजींना खरी श्रद्धांजली - Marathi News | Real tribute to Atalji's creation of Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाची निर्मिती ही अटलजींना खरी श्रद्धांजली

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे लहान राज्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या काळात काही राज्यांची निर्मिती झाली व वेगळ्या विदर्भाच्या स्थापनेबाबत ते सकारात्मकही होते. सध्या राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपा शासनाच्या काळात वेगळ्या ...