लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
वाजपेयींच्या अस्थी विसर्जनावेळी बोटीतून बाहेर आलेला 'तो' हात कोणाचा? - Marathi News | weird hand seen in an image posted by manoj tiwari raise questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजपेयींच्या अस्थी विसर्जनावेळी बोटीतून बाहेर आलेला 'तो' हात कोणाचा?

बोटीतून बाहेर आलेल्या 'त्या' हाताची सोशल मीडियावर चर्चा ...

वाजपेयींच्या समाधीच्या रुपात भाजपाला मिळणार स्वत:चा राजघाट; 26 जानेवारीला उद्घाटन - Marathi News | bjp going to build grand memorial of former pm atal bihari vajpayee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजपेयींच्या समाधीच्या रुपात भाजपाला मिळणार स्वत:चा राजघाट; 26 जानेवारीला उद्घाटन

15 सप्टेंबरपासून स्मारक उभारणीच्या कामाला सुरुवात होणार ...

Asian Games 2018: नीरजने अटलबिहारी वाजपेयींना केले सुवर्णपदक समर्पित - Marathi News | Asian Games 2018: Neeraj dedicated gold medal to Atal Bihari Vajpayee | Latest athletics News at Lokmat.com

अथलेटिक्स :Asian Games 2018: नीरजने अटलबिहारी वाजपेयींना केले सुवर्णपदक समर्पित

Asian Games 2018 : नीरजने हे सुवर्णपदक भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी समर्पित केले आहे. सुवर्णपदक पटकावल्यावर आपली प्रतिक्रीया देताना नीरजने आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

वाजपेयींचे निधन नक्की 16 ऑगस्टलाच झालं का?, संजय राऊतांना 'वेगळीच' शंका - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut questions whether Atal Bihari Vajpayee died on August 16 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाजपेयींचे निधन नक्की 16 ऑगस्टलाच झालं का?, संजय राऊतांना 'वेगळीच' शंका

शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

भाजपात ‘बुजुर्ग’ नेत्यांपेक्षा त्यांच्या अस्थींना महत्त्व, उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | Uddhav Thackeray slams BJP over on atal bihari vajpayee asthi kalash yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपात ‘बुजुर्ग’ नेत्यांपेक्षा त्यांच्या अस्थींना महत्त्व, उद्धव ठाकरेंचा टोला

अटलबिहारी वाजपेयी अस्थिकलश यात्रेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ...

Mann ki Baat : तिहेरी तलाकच्या मुद्यावर मुस्लिम महिलांना मिळणार न्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Mann Ki Baat : pm narendra modi to address the nation Through mann ki baat radio programme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mann ki Baat : तिहेरी तलाकच्या मुद्यावर मुस्लिम महिलांना मिळणार न्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या रक्षबंधनाच्या शुभेच्छा... ...

अटलजींच्या स्वप्नातील राष्ट्र बनविण्याचा संकल्प करा - Marathi News | Decision to make Atlaji's dream country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अटलजींच्या स्वप्नातील राष्ट्र बनविण्याचा संकल्प करा

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी हे देशातील सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे नेते होते. राष्ट्रवाद व राष्ट्रप्रेमासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. पराभवामुळे ते व्यथित झाले नाही, लढत राहिले. २१ व्या शतकात भारताला जगातील एक शक्तिशाली राष्ट्र ...

‘अमर रहे’च्या घोषामध्ये अटलजींच्या अस्थींचे पंचगंगा नदीमध्ये विसर्जन - Marathi News | Immersion in the Panchganga river of Atalji's bones in the declaration of 'Amar Rai' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘अमर रहे’च्या घोषामध्ये अटलजींच्या अस्थींचे पंचगंगा नदीमध्ये विसर्जन

‘अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे...’च्या घोषामध्ये माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शनिवारी सकाळी पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे यावेळी नदीपर्यंत चालत ...