लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या पुण्यात  - Marathi News | Atal Bihari Vajpayee's Asthi Kalash will tomorrow in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या पुण्यात 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या (दि. २३ ऑगस्ट) रोजी सकाळी पुण्यात येणार आहे. ...

बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयींचे नाव - Marathi News | UP Sarkar names Bundelkhand Expressway as Atal Path | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयींचे नाव

या मार्गाचे नाव आत अटल पथ असे करण्यात येईल. उत्तर प्रदेशात योगी सरकारने वाजपेयी यांच्या स्मरणार्थ अनेक योजनांची घोषणा केली आहे. ...

नव्या राजधानीला अटलजींचे नाव; छत्तीसगडमध्ये प्रत्येक जिल्ह्यात होणार स्मारक - Marathi News | New Chhattisgarh capital to be named Atal Nagar in memory of late PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या राजधानीला अटलजींचे नाव; छत्तीसगडमध्ये प्रत्येक जिल्ह्यात होणार स्मारक

सर्व 27 जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये अटलजींचा पुतळा व एका सेंट्रल पार्कची निर्मिती केली जाणार आहे. ...

अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे राज्यातील नद्यांमध्ये विसर्जन करणार - Marathi News | Immolation of Atal Bihari Vajpayee's bones in the rivers of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे राज्यातील नद्यांमध्ये विसर्जन करणार

वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन एनसीपीए येथे करण्यात आले आहे. ...

वाजपेयी यांचा अस्थिकलश बुधवारी नाशिकमध्ये - Marathi News | Vajpayee's asthma is on Wednesday in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाजपेयी यांचा अस्थिकलश बुधवारी नाशिकमध्ये

नाशिक : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश बुधवारी (दि. २२) नाशिकमध्ये आणण्यात येणार असून, शुक्रवारी (दि.२४) अस्थिविसर्जन करण्यात येणार आहे. ...

Viral सत्य: सरकारचं 'वस्त्रहरण' करणारी 'ही' कविता अटलबिहारी वाजपेयींची नाही! - Marathi News | Viral Truth: 'This' is not a poem by the atal bihari vajpayee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Viral सत्य: सरकारचं 'वस्त्रहरण' करणारी 'ही' कविता अटलबिहारी वाजपेयींची नाही!

माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी निधन झालं. ...

मांडवी व जुवारी नदीत वाजपेयींच्या अस्थींचे शुक्रवारी विसर्जन - Marathi News | Atal Bihari Vajpayee’s ‘asthi visarjan’ in goa on friday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मांडवी व जुवारी नदीत वाजपेयींच्या अस्थींचे शुक्रवारी विसर्जन

गोव्यातील मांडवी व जुवारी नदीत शुक्रवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे. ...

उदारमतवादी नेत्याची उणीव आज जाणवते! - Marathi News | india is missing Liberal leader after atal bihari vajpayees death | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उदारमतवादी नेत्याची उणीव आज जाणवते!

अटलजींच्या कवितेमधून त्यांच्या अंतर्मनाचे जसे दर्शन घडते तसेच त्यांच्या विशाल हृदयाचेही दर्शन घडते. ...