हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शुक्रवार १५ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
LIVE BLOG
विधानसभेचं 'महा'भारत
लोकमत POLL
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
पवार vs. पवार
फडणवीस फ्रंटफूटवर
रोखठोक राज ठाकरे
मोदींचे टार्गेट काँग्रेस
शरद पवार
उद्धव ठाकरे
Marathi News
टॉपिक
अटलबिहारी वाजपेयी
All
News
Photos
Videos
अटलबिहारी वाजपेयी
FOLLOW
Atal bihari vajpayee, Latest Marathi News
अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
व्यापार :
वयाच्या ४० व्या वर्षाआधीच करा एक काम, दरमहा ५००० रुपये पेन्शनची गॅरंटी; १.१९ कोटी लोकांनी घेतला लाभ
अटल पेन्शन योजना सरकारकडून चालवण्यात येणारी गॅरंटेड पेन्शन योजना आहे. या योजनेतील सदस्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. ...
महाराष्ट्र :
“अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही; आम्ही ७ लाखांची गर्दी जमवून दाखवली”
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
आंतरराष्ट्रीय :
नरेंद्र मोदी करणार होते इस्लामाबाद दौरा, जवळपास सगळं ठरलं, पण अचानक...; पाकिस्तानी पत्रकाराचा मोठा दावा
पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे, त्यामुळे त्यांनी काश्मीरचा मुद्दा आता बाजूला टाकला पाहिजे. भारत-पाकिस्तानशी संबंधित अशा गोष्टींचा खुलासा यात करण्यात आला आहे, जो आतापर्यंत करण्यात आलेला नव्हता. ...
महाराष्ट्र :
"लक्षात ठेवा, एक ना एक दिवस सत्ता जाते अन्..."; धनंजय मुंडे सरकारवर बरसले!
अटल बिहारींच्या काव्यपंक्ती ऐकवून भाजपालाच दाखवला आरसा ...
नागपूर :
आज 'राष्ट्रपुरुष अटल' महानाट्याचे नागपूरात होणार सादरीकरण
महानाट्यात १७५ पेक्षा जास्त कलावंतांचा सहभाग ...
राष्ट्रीय :
कर्तव्य पथ पे ‘सदैव अटल’ वाजपेयींना आदरांजली
शहा यांनी येथील ‘सदैव अटल’ या वाजपेयींच्या स्मारकाला भेट दिली आणि त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. ...
मुंबई :
अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती उत्तर मुंबईत उत्साहात साजरी, माजी राज्यपाल राम नाईक सत्कार
Atal Bihari Vajpayee: उत्तर मुंबईत कांदिवली पूर्व येथे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची 98 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ...
फिल्मी :
मैं अटल हूं! पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी, त्यांचा हा लुक बघाच...!!
Main Atal Hoon : होय, अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. ...
Previous Page
Next Page