लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घरगुती उपाय

घरगुती उपाय

Ayurvedic home remedies, Latest Marathi News

सर्दीमुळे किंवा तेलकट- तुपकट फराळ खाल्ल्याने घसा दुखतो? १ सोपा उपाय- एका रात्रीतून मिळेल आराम - Marathi News | home remedies for Bad Throat & Cough, how to get relief from throat infection, simple ayurvedic solution for reducing throat pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दीमुळे किंवा तेलकट- तुपकट फराळ खाल्ल्याने घसा दुखतो? १ सोपा उपाय- एका रात्रीतून मिळेल आराम

Home Remedies For Bad Throat & Cough: थंडीमुळे किंवा तेलकट- तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे जर तुमचा घसा धरल्यासारखा झाला असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा..(how to get relief from throat infection?) ...

सतत अंग दुखते, उत्साहच नाही, थकवा फार? रोज १ पदार्थ खा, सगळ्या तक्रारी गायब - Marathi News | easy remedy for Joint pain, Insomnia and tiredness : Constant body pain, no energy, tired? Eat 1 food every day, all complaints will go away | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत अंग दुखते, उत्साहच नाही, थकवा फार? रोज १ पदार्थ खा, सगळ्या तक्रारी गायब

easy remedy for Joint pain, Insomnia and tiredness : आहारात न चुकता करा एका पांढऱ्या पदार्थाचा समावेश, मिळेल आराम... ...

Diwali Utane : घरच्या घरी कसे बनवाल आयुर्वेदिक उटणे वाचा सविस्तर - Marathi News | Diwali Utane : How to make Ayurvedic Utane at home level Read more in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Diwali Utane : घरच्या घरी कसे बनवाल आयुर्वेदिक उटणे वाचा सविस्तर

अंगाला तेल लावून आणि सुगंधी उटणे लावून केलेले दिवाळीचे अभ्यंग स्नान या सणाची रंगत अजूनच वाढवते. आजकाल बाजारात अनेक ठिकाणी उटणे विकत मिळते. पण त्यात नेमके कोणते घटक वापरले आहेत याची शंका मनात येतेच. ...

नाश्ता करायलाच हवा, पोटभर नाश्ता करुनच घराबाहेर पडा-हे कितपत खरं? आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Is it good or bad to go out after a full breakfast? What are the health effects? Ayurveda Practitioner Says….  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्ता करायलाच हवा, पोटभर नाश्ता करुनच घराबाहेर पडा-हे कितपत खरं? आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात..

Diet Plan As Per Ayurveda: नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण कसं असावं, याविषयी आयुर्वेदानुसार देण्यात आलेली ही माहिती एकदा बघाच... ...

पोटाचा घेर आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी पाहा ‘हा’ डॉक्टरांनीच सांगितलेला १ सोपा उपाय - Marathi News | How to loose or reduce weight naturally : Doctors say 1 easy solution to reduce belly fat and weight, 'like this' be fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटाचा घेर आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी पाहा ‘हा’ डॉक्टरांनीच सांगितलेला १ सोपा उपाय

How to loose or reduce weight naturally : वेळीच वजनावर नियंत्रण आणले नाही तर आरोग्यासाठी ते घातक ठरु शकते ...

सतत काम आणि दगदग, खूप थकवा आला? डॉक्टरांचा 'हा' सल्ला वाचा, कलकल कमी आणि.. - Marathi News | how to overcome fatigue and tiredness easy Ayurveda remedies :Tired of constant work and burnout? Read this doctor's advice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत काम आणि दगदग, खूप थकवा आला? डॉक्टरांचा 'हा' सल्ला वाचा, कलकल कमी आणि..

how to overcome fatigue and tiredness easy Ayurveda remedies : प्रमाणापेक्षा जास्त ताण झाला तर शरीरावर आणि मनावर त्याचा भार येतो आणि मग समस्या निर्माण होतात... ...

सण आहे म्हणून भरपूर खाता नंतर अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा.. - Marathi News | Easy ayurvedic home remedies for indigestion problem :Suffering from indigestion-gases Read this doctor's advice immediately.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सण आहे म्हणून भरपूर खाता नंतर अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा..

Easy ayurvedic home remedies for indigestion problem : घरगुती उपाय आणि योगासने यांनी पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. ...

सोनं म्हणून मिळणारी आपट्याची पानं फेकू नका, आरोग्यासाठी बहूगुणी ठरणारी ही पानं दसऱ्याला ‘अशी’ वापरा - Marathi News | What are the medicinal uses of Apta : Don't throw away leaves of Apta, use these leaves as they are beneficial for health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोनं म्हणून मिळणारी आपट्याची पानं फेकू नका, आरोग्यासाठी बहूगुणी ठरणारी ही पानं दसऱ्याला ‘अशी’ वापरा

What are the medicinal uses of Apta : हल्ली आपटा म्हणून कांचन वृक्षाची पानेही बाजारात विकली जातात. ...