लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
BCCI ची रणनीती! सूर्या-राहुल मैदानात; पुन्हा ऋतु'राज', पाया मजबूत करण्यासाठी 'पाऊल' - Marathi News | Ruturaj Gaikwad, Abhimanyu Easwaran, Shreyas Iyer and Shubman Gill will captain the four teams for Duleep Trophy 2024 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ची रणनीती! सूर्या-राहुल मैदानात; पुन्हा ऋतु'राज', पाया मजबूत करण्यासाठी 'पाऊल'

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांना या स्पर्धेतून वगळण्यात आले. ...

ऋतुराजच्या नेतृत्वाखाली स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार सूर्यकुमार यादव - Marathi News | Duleep Trophy India T20 Captain Suryakumar Yadav Played Under Ruturaj Gaikwad Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजच्या नेतृत्वाखाली स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार सूर्यकुमार यादव

भारतीय टी-२० संघाचा कॅप्टनचा नवा संघर्ष. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली धमक दाखवून देणार ...

दुलीप ट्रॉफीसाठी ४ संघांची घोषणा; मराठमोळा ऋतुराजही कर्णधार, वरिष्ठ खेळाडूंचे करणार नेतृत्व - Marathi News |  Four teams announced for Duleep Trophy 2024 Ruturaj Gaikwad, shubhman Gill, shreyas Iyer and abhimanyu easwaran skipper  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुलीप ट्रॉफीसाठी चार संघांची घोषणा; ऋतुराजही कर्णधार, वरिष्ठ खेळाडूंचे करणार नेतृत्व

दुलीप ट्रॉफी २०२४ साठी बीसीसीआयने चार संघांंची घोषणा केली आहे. ...

Team India च्या वेळापत्रकात मोठा बदल; BCCI ची माहिती, पोलिसांची सूचना अन् ठिकाण बदललं - Marathi News | BCCI issued revised schedule for international home season for ind vs ban and ind vs eng series in 2024-25  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या वेळापत्रकात मोठा बदल; BCCI ची माहिती, पोलिसांची सूचना अन् ठिकाण बदललं

BCCI Latest News : बीसीसीआयने टीम इंडियाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. ...

सचिन-सेहवाग पुन्हा मैदानात? BCCI पुढाकार घेण्याची शक्यता; माजी खेळाडूंची मोठी मागणी, वाचा सविस्तर - Marathi News | BCCI may start Legends Premium League for ex-players, players meet secretary Jay Shah | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन-सेहवाग पुन्हा मैदानात? BCCI पुढाकार घेण्याची शक्यता; माजी खेळाडूंची मागणी

काही माजी भारतीय खेळाडूंनी बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेतली. ...

टीम इंडियाला बऱ्याच वर्षांनी मिळाला मोठा ब्रेक; मग सुट्टी नाही! इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | Did You Know Everything About Team India Next Match After A Break Of 43 Days See Full Schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला मोठा ब्रेक; त्यानंतर मात्र सुट्टी नाही! इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक

श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू 43 दिवसांच्या मोठ्या ब्रेकवर आहेत. मागील काही वर्षांपासून टीम इंडिया सातत्याने क्रिकेटच्या मैदानात ... ...

मेगा लिलावाआधी IPL संघ मालकांसाठी BCCI 'सिक्सर' मारण्याच्या तयारीत; कुणाला मिळणार फायदा? - Marathi News | BCCI May Allow Teams To Retain Up To 6 Players Ahead Of The Mega Auction With RTM Option | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेगा लिलावाआधी IPL संघ मालकांसाठी BCCI 'सिक्सर' मारण्याच्या तयारीत

जर रिटेन खेळाडूंची संख्या वाढली तर कोणता फ्रँचायझी संघ याचा अधिक फायदा उठवणार ते पाहण्याजोगे असेल. ...

SL vs IND : श्रीलंकेने इतिहास रचला! १९९७ नंतर प्रथमच भारताचा पराभव केला; Team India चीतपट - Marathi News |  SL vs IND 3rd ODI Live Match Sri Lanka defeated Team India to win the series by 2-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने इतिहास रचला! १९९७ नंतर प्रथमच भारताचा पराभव केला; Team India चीतपट

SL vs IND 3rd ODI : श्रीलंकेने भारताचा पराभव करून २-० ने मालिका जिंकली.  ...