लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
BCCI नं निवडले २० खेळाडू, भारताचं मिशन वर्ल्डकप; १० वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार? - Marathi News | world cup 2023 bcci shortlist 20 players core group team india review meeting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI नं निवडले २० खेळाडू, भारताचं मिशन वर्ल्डकप; १० वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार?

भारतीय क्रिकेट संघाची १० वर्षांपासूनची आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त करण्याची प्रतीक्षा संपुष्टात आणण्यासाठी बीसीसीआयनं गांभीर्यानं विचार करण्यास सुरुवात केली आहे. ...

Team India Review Meeting: वर्ल्डकप कसा जिंकायचा? रोहित-राहुलच्या उपस्थितीत BCCI ची महत्वाची बैठक, ३ निर्णयांवर शिक्कामोर्तब! - Marathi News | bcci review meeting on team india performance rohit sharma rahul dravid jay shah t20 world cup 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकप कसा जिंकायचा? रोहित-राहुलच्या उपस्थितीत BCCI ची महत्वाची बैठक, ३ निर्णयांवर शिक्कामोर्तब!

Team India Review Meeting: रॉजर बिन्नी यांच्या अध्यक्षतेखाली आज बीसीसीआयची रिव्ह्य मिटिंग झाली. यात तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

Shahid Afridi: "मला पाकिस्तानसाठी 2 संघ तयार करायचे आहेत", शाहिद आफ्रिदीचे BCCIच्या पावलावर पाऊल - Marathi News | Following BCCI's footsteps, Pakistan's Shahid Afridi said, I want to form two teams for Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला पाकिस्तानसाठी 2 संघ तयार करायचे आहेत", आफ्रिदीचे BCCIच्या पावलावर पाऊल

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड 2 संघ करायच्या दिशेने पाऊले टाकत आहे. ...

Prithvi Shaw: "कोच आणि सिलेक्टर्स कशासाठी आहेत, पृथ्वी शॉला योग्य ट्रॅकवर आणा", गौतम गंभीर भडकला - Marathi News | Gautam Gambhir said that coaches and selectors should bring Prithvi Shaw on the right track | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"कोच आणि सिलेक्टर्स कशासाठी आहेत, पृथ्वी शॉला योग्य मार्गावर आणा", गंभीर भडकला

Gautam Gambhir on Prithvi Shaw: पृथ्वी शॉला योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांनी मदत करावी असे गौतम गंभीरने म्हटले आहे. ...

WTCसाठी महत्वाची असणाऱ्या AUSविरुद्धच्या मालिकेत पंत मुकणार; 'या' ३ यष्टीरक्षकांमध्ये स्पर्धा - Marathi News | Rishabh Pant to miss crucial series against AUS for WTC; Competition between this 3 wicket keepers | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WTCसाठी महत्वाची असणाऱ्या AUSविरुद्धच्या मालिकेत पंत मुकणार; 'या' ३ यष्टीरक्षकांमध्ये स्पर्धा

Rishabh Pant: डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अपडेटनुसार ऋषभ पंत २ ते ६ महिन्यांत बरा होऊ शकतो. ...

Rishabh Pant Health Updates: कर्णधार रोहित शर्माची डॉक्टरांसोबत चर्चा; रिषभ पंतच्या तब्येतीची केली विचारपूस  - Marathi News | Indian team captain Rohit Sharma has inquired about Rishabh Pant injury over the phone  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार रोहित शर्माची डॉक्टरांसोबत चर्चा; रिषभ पंतच्या तब्येतीची केली विचारपूस 

Rohit Sharma Rishabh Pant: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या मालदीवमध्ये असून तेथून त्याने रिषभ पंतच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. ...

BCCI: रिषभपासून ते सूर्यकुमारपर्यंत! BCCI ने 2022 मधील सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडूंची नावे केली जाहीर - Marathi News | BCCI Appointed Rishabh Pant, Suryakumar Yadav, Shreyas Iyer, Mohammed Siraj, Bhuvneshwar Kumar and Jasprit Bumrah as Indian Player of the Year 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रिषभपासून ते सूर्यकुमारपर्यंत! BCCI ने सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडूंची नावे केली जाहीर

Flashback 2022: बीसीसीआयने 2022 मधील सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. ...

Rishabh Pant Accident: झोप आल्यामुळे नाही तर या कारणामुळे झाला कारला अपघात, आता रिषभ पंतनेच सांगितलं कारण - Marathi News | Rishabh Pant: Car accident happened not because of sleep but because of this reason, now Rishabh Pant has told the reason | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :झोप आल्याने नाही तर या कारणामुळे झाला कारला अपघात, आता रिषभ पंतनेच सांगितलं कारण

Rishabh Pant Accident: भारताचा आघाडीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ पंत बालंबाल बचावला. मात्र त्याच्या डोक्यावर आणि पायाला जखमा झाल्या होत्या. या अपघाताबाबत कालपासून वेगवेगळी माहिती समोर येत ...