लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
बुमराहला विश्रांती नाही, कोहलीसोबतही झाली चर्चा;कोण IN, कोण OUT, लवकरच संघाची घोषणा - Marathi News | IND Vs ENG: India is scheduled to play the third Test match against England from February 15. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहला विश्रांती नाही, कोहलीसोबतही झाली चर्चा;कोण IN, कोण OUT, लवकरच संघाची घोषणा

IND Vs ENG: भारतीय संघाला राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळायचा आहे. ...

पाकिस्तान सारखं जातं त्या देशाचा दौरा आता भारतीय संघ करणार; वर्ल्ड कपनंतर मैदान गाजवणार - Marathi News | India will tour Zimbabwe for a 5 match T20i series starting from 6th July, check full schedule  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान सारखं जातं त्या देशाचा दौरा आता भारतीय संघ करणार; वर्ल्ड कपनंतर मैदान गाजवणार

भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळतोय आणि या मालिकेनंतर भारतीय खेळाडू इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आपापल्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसतील. ...

इंग्लंडचा संघ भारतात न थांबता अबुधाबीला जाणार; अचनाक का निर्णय घेतला, जाणून घ्या...! - Marathi News | IND vs ENG: England team to go to Abu Dhabi; return to India before the third Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा संघ भारतात न थांबता अबुधाबीला जाणार; अचनाक का निर्णय घेतला, जाणून घ्या...!

IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंडचा तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. ...

श्रेयस अय्यर संघाबाहेर?, मैदानात रोहित अन् निवडकर्ता आगरकरांची भेट, लवकरच संघाची घोषणा! - Marathi News | IND Vs ENG Test: Shreyas Iyer out of the team?, meeting Rohit Sharma and selector Ajit Agarkar in the field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर संघाबाहेर?, मैदानात रोहित अन् निवडकर्ता आगरकरांची भेट, लवकरच संघाची घोषणा!

IND Vs ENG Test: इंग्लंडच्या बॅझबॉल फलंदाजीची हवा काढताना भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत १०६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ...

बुमराहला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती? संघ दुसऱ्याच जलदगती गोलंदाजाला खेळवण्याच्या तयारीत - Marathi News | indian fast bowler Jasprit Bumrah might be rested for the Rajkot Test against England, and Mohammed Siraj is expected to return for the third Test, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती? संघ दुसऱ्या गोलंदाजाला खेळवण्याच्या तयारीत

IND vs ENG 2nd Test Match: भारतीय संघाने इंग्लंडला नमवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. ...

इशान किशनला शेवटची वॉर्निंग? राहुल द्रविड म्हणाले, संघात निवड व्हावी, असे वाटत असेल तर... - Marathi News | Ishan Kishan needs to start playing to be considered for selection, we are in touch with him: India head coach Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनला शेवटची वॉर्निंग? राहुल द्रविड म्हणाले, संघात निवड व्हावी, असे वाटत असेल तर...

यष्टिरक्षक- फलंदाज केएस भरत याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा इशान किशन ( Ishan Kishan) कुठे आहे हा प्रश्न विचारण्यात आला. ...

गिल ४ धावांवरच झाला असता बाद; अय्यर धावला मदतीला, नेमकं काय झालं?, त्यानेच सांगितलं! - Marathi News | IND vs ENG 2nd Test: Shubman Gill was dismissed for 4, but was saved by Shreyas Iyer. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिल ४ धावांवरच झाला असता बाद; अय्यर धावला मदतीला, नेमकं काय झालं?, त्यानेच सांगितलं!

IND vs ENG 2nd Test: तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने १४ षटकांत १ बाद ६७ धावा अशी मजल मारली होती. ...

जसप्रीत बुमराहचा मारा पाहून सौरव गांगुलीचा BCCI ला थेट सवाल; म्हणाला, उगाच कशाला... - Marathi News | IND vs ENG 2nd Test : When I see Bumrah Sami Siraj Mukesh bowl. I wonder why do we need to prepare turning tracks in india, Say Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहचा मारा पाहून सौरव गांगुलीचा BCCI ला थेट सवाल; म्हणाला, उगाच कशाला...

IND vs ENG 2nd Test : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय.. ...