लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
"भारत अनेकदा फायनलमध्ये हरतो कारण...", 'युवी'ने महत्त्वाच्या पदासाठी व्यक्त केली इच्छा - Marathi News | Former Indian all-rounder Yuvraj Singh has expressed his desire to become the captain of Team India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"भारत अनेकदा फायनलमध्ये हरतो...", 'युवी'ने महत्त्वाच्या पदासाठी व्यक्त केली इच्छा

yuvraj singh mentor: आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर आहे. ...

IND vs ENG: पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळताच ध्रुव जुरेल भावूक; इंग्लंडविरूद्ध मैदानात - Marathi News | Ind vs Eng test Wicketkeeper Dhruv Jurel reacts to maiden Test selection call, shares emotional note, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळताच ध्रुव जुरेल भावूक; इंग्लंडविरूद्ध मैदानात

IND vs ENG Test Series: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.  ...

इशान किशन 'नॉट रिचेबल'! राहुल द्रविडने दिलेला सल्लाही यष्टिरक्षकाने नाही ऐकला, आता... - Marathi News | India's wicketkeeper-batsman Ishan Kishan is yet to show up to play for the Jharkhand team in Ranji Trophy 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन 'नॉट रिचेबल'! राहुल द्रविडने दिलेला सल्लाही यष्टिरक्षकाने नाही ऐकला, आता...

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या इशान किशनच्या ( Ishan Kishan) नावाची चर्चा आहे. युवा यष्टिरक्षक-फलंदाजाने अल्पावधीतच मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ...

कुछ तो गडबड है? BCCI ला कसोटीत यष्टिरक्षक म्हणून KL Rahul नको, इशानला खास सूचना - Marathi News | BCCI doesn't want KL Rahul as keeper in Tests, Ishan Kishan ordered to play Ranji Trophy for India comeback : Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुछ तो गडबड है? BCCI ला कसोटीत यष्टिरक्षक म्हणून KL Rahul नको, इशानला खास सूचना

इशान किशनला ट्वेंटी-२० संघातून अचानक वगळण्याचे प्रकरण ताजे असताना आता लोकेश राहुल ( KL Rahul) याला कसोटीत यष्टिरक्षक म्हणून बीसीसीआयला पाहायचे नसल्याचे वृत्त समोर येत आहे. ...

मोहालीच्या थंडीत भारतीय खेळाडू गारठले; BCCI चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | India vs Afghanistan: Team India have a funny take on their chilling training session in Mohali. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहालीच्या थंडीत भारतीय खेळाडू गारठले; BCCI चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

India vs Afghanistan 1st T20I: बीसीसीआयने सामन्याच्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

इशान किशन, श्रेयस अय्यर यांना का नाही निवडले; राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले...  - Marathi News | Rahul Dravid said, " Ishan wasn't available for selection and Shreyas Iyer missed out due to lots of batters in the mix - no disciplinary actions, these are fake | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन, श्रेयस अय्यर यांना का नाही निवडले; राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले... 

IND vs AFG : इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघाबाहेर ठेवल्याच्या वृत्तावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने मोठं विधान केलं आहे. ...

Ishan Kishan ची मानसिक थकवा सांगून सुट्टी; दुबईतील पार्टीचा फोटो दिसताच BCCI ने मारली फुली - Marathi News | Ishan Kishan finds himself in a curious predicament, Future cloudy as mental fatigue meets Party Pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ishan Kishan ची मानसिक थकवा सांगून सुट्टी; दुबईतील पार्टीचा फोटो दिसताच BCCI ने मारली फुली

भारताचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन ( Ishan Kishan ) याचे नाव सध्या चर्चेत आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. ...

इशान किशनच्या बाबतीत बरंच काही 'शिजतंय'! वाचा त्याला न निवडण्यामागची Inside Story - Marathi News | No Ishan Kishan in T20 World Cup 2024; BCCI selectors 'looking beyond' wicket-keeper batter, check inside story | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनच्या बाबतीत बरंच काही 'शिजतंय'! वाचा त्याला न निवडण्यामागची Inside Story

दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-२० मालिकेत न मिळालेल्या संधीनंतर इशान किशनने ( Ishan Kishan) BCCI कडे रिलीज करण्याची विनंती केली आणि ती लगेच मान्य झाली. त्यानंतर भारतात होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर झाला आणि ...