लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
"तो एक महान क्रिकेटर असून भारताचा कर्णधार होण्यास पात्र आहे", कार्तिकची अश्विनसाठी बॅटिंग - Marathi News | Dinesh Karthik has said that R Ashwin is deserve to captain the Indian cricket team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विन एक महान क्रिकेटर असून भारताचा कर्णधार होण्यास पात्र आहे - कार्तिक

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनला वगळल्याने भारतीय संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले. ...

World Cup: बीसीसीआयचे ५०० कोटींचे वाढीव बजेट; दहा स्टेडियमचा कायापालट - Marathi News | World Cup 2023: BCCI's increased budget by Rs 500 crore; Transformation of ten stadiums | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयचे ५०० कोटींचे वाढीव बजेट; दहा स्टेडियमचा कायापालट

BCCI: भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाला आता ९६ दिवसांचा कालावधी राहिला आहे. भारतीय संघासह सर्व संघ विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत. ...

शिखर धवन सांभाळणार भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व; BCCI लवकरच निर्णय जाहीर करणार  - Marathi News | Shikhar Dhawan likely to lead the team at Asian Games 2023 and VVS Laxman to be the coach: BCCI Sources | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवन सांभाळणार भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व; BCCI लवकरच निर्णय जाहीर करणार 

दोन वर्षांपासून ट्वेंटी-२० संघातून बाहेर बसलेला शिखर धवनकडे अचानक संघाचे नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याची बातमी समोर येतेय.  ...

श्रेयस अय्यर विश्वचषकाला मुकणार? दुखापतीत संथ गतीने सुधारणा, मॅच फिटनेस मिळवण्यापासून अजून बराच दूर - Marathi News | Will Shreyas Iyer miss the World Cup? Slow recovery from injury : Still a long way from achieving match fitness | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर विश्वचषकाला मुकणार? दुखापतीत संथ गतीने सुधारणा

Shreyas Iyer : भारतीय संघाने ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाची जय्यत तयारी सुरू केली आहे. विश्वचषकाला सामोरे जाण्यापूर्वी वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. ...

Ajit Agarkar: मुख्य निवडकर्त्याच्या शर्यतीत अजित आगरकर आघाडीवर - Marathi News | Ajit Agarkar leads the race for Chief Selector | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुख्य निवडकर्त्याच्या शर्यतीत अजित आगरकर आघाडीवर

Ajit Agarkar: वन-डे विश्वचषकासाठी तीन महिने शिल्लक आहेत. स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सर्व संघ तयारीत गुंतले आहेत. टीम इंडियाही या स्पर्धेपूर्वी अनेक सामने खेळणार असून, त्यानंतरच विश्वचषकासाठी संघ निवड करणार आहे. ...

भारतीय खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळणार? बीसीसीआयच्या शिखर परिषदेत निर्णय अपेक्षित - Marathi News | Will Indian players play in foreign leagues? A decision is expected at the BCCI summit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळणार? बीसीसीआयच्या शिखर परिषदेत निर्णय अपेक्षित

BCCI: निवृत्त भारतीय खेळाडू परदेशातील लीगमध्ये खेळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होऊ शकतो. यासंदर्भात बीसीसीआय ७ जुलैला शिखर परिषदेची  बैठक घेणार आहे.  ...

अजित आगरकरने दिल्ली कॅपिटल्सची अचानक साथ सोडली, जाणून घ्या कारण - Marathi News | Ajit Agarkar Quits Delhi Capitals, Know Why or Select by BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजित आगरकरने दिल्ली कॅपिटल्सची अचानक साथ सोडली, जाणून घ्या कारण

बीसीसीआयला निवड समितीच्या प्रमुखाचे वेतन वर्षासाठी १ कोटीपेक्षा अधिक करावे लागणार आहे. ...

मुंबईचा फलंदाज वर्ल्ड कपला मुकणार, KL राहुलबाबतही आले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | team india for odi world cup 2023 Mumbai batsman will miss the World Cup, important updates about KL Rahul too | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा फलंदाज वर्ल्ड कपला मुकणार, KL राहुलबाबतही आले महत्त्वाचे अपडेट्स

5 ऑक्टोबरला वर्ल्ड कप सुरू होत आहे. याचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. ...