लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
"वन डे विश्वचषकात पाकिस्तानचा संघ भारतात खेळेल असं वाटत नाही", ICC अधिकाऱ्याचं मोठं विधान - Marathi News | I don’t think that Pakistan will play their matches in India in ODI world cup 2023 says ICC General Manager Wasim Khan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वन डे विश्वचषकात पाकिस्तान भारतात खेळेल असं वाटत नाही", ICC अधिकाऱ्याचं विधान

ind vs pak, ODI world cup 2023 : आशिया चषकाच्या यजमानपदावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद सुरू आहे. ...

IPL 2023 New Rules : इम्पॅक्ट प्लेअर ते Wide-No Ball साठी DRS; ५ नवे नियम वाढवतील आयपीएलची रोमहर्षकता - Marathi News | IPL 2023 New Rules: from impact player to wide-noball DRS, these 5 rules will increase the excitement of IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इम्पॅक्ट प्लेअर ते Wide-No Ball साठी DRS; ५ नवे नियम वाढवतील आयपीएलची रोमहर्षकता

इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) जुन्या फॉरमॅटमध्ये, परंतु ५ नव्या नियमांसह खेळवली जाणार आहे. ३१ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला होणार आहे. ...

"येणारा विश्वचषक माझा शेवटचा असेल म्हणूनच मला भारतीय संघात स्थान मिळवायचंय" - Marathi News | Umesh Yadav said that the upcoming ODI World Cup will be his last, so he wants to perform well in the IPL and get a place in the Indian team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"येणारा विश्वचषक माझा शेवटचा असेल म्हणूनच मला भारतीय संघात स्थान मिळवायचंय"

umesh yadav ipl 2023 : भारतीय संघातून मागील मोठ्या कालावधीपासून बाहेर असलेल्या उमेश यादवने एक मोठे विधान केले आहे. ...

WTC फायनल, वर्ल्ड कपच्या विचाराने BCCI चिंतीत, IPLच्या सर्व संघांना दिली WARNING - Marathi News | BCCI gives warning to all teams before IPL 2023 starts read what they have said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनल, वर्ल्ड कप मुळे BCCI चिंतेत, IPLच्या सर्व संघांना दिली WARNING

IPL 2023 तीन दिवसांनी सुरू होणार आहे, त्यानंतर टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि वर्ल्ड कप खेळला जाणार आहे ...

BCCI च्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जड्डूचे प्रमोशन; KL राहुलचे डिमोशन, अनेकांचा झाला पत्ता कट! - Marathi News | Ravindra Jadeja has been promoted while KL Rahul has been demoted in the BCCI contract 2022-23 Ajinkya Rahane did not find a place in this list  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI च्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जड्डूचे प्रमोशन; KL राहुलचे डिमोशन, अनेकांचा झाला पत्ता कट

bcci contract list 2023 : बीसीसीआयने 2022-23 या वर्षासाठी भारतीय खेळाडूंची वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. ...

इंदूर कसोटीबाबत BCCIला दिलासा; ICC ने निर्णय बदलला; ऑस्ट्रेलियाचा झाला होता मोठा विजय - Marathi News | ICC changed its decision and awarded 1 demerit point instead of 3 for Indore pitch for IND-AUS 3rd Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इंदूर कसोटीबाबत BCCIला दिलासा; ICCने निर्णय बदलला; ऑस्ट्रेलियाचा झाला होता विजय

ICC on indore pitch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या चार कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये खेळला गेला. ...

BCCI Annual Contract List: रहाणे, इशांत शर्माच्या करिअरला ब्रेक? राहुलला ‘वॉर्निंग’; BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचे संकेत - Marathi News | BCCI Annual Contract List team india ajinkya Rahane Ishant Sharma career break out of team Warning to kl Rahul Indication of BCCI Central Contract | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रहाणे, इशांत शर्माच्या करिअरला ब्रेक? राहुलला ‘वॉर्निंग’; BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचे संकेत

बीसीसीआयकडून क्रिकेटपटूंसोबत करण्यात येणाऱ्या वार्षिक कराराची यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये काही धक्कादायक फेरबदल करण्यात आलेत. ...

बीसीसीआयच्या वार्षिक करारात जडेजा, पांड्याला प्रमोशन, तर रहाणेसह या खेळाडूंना वगळले, अशी आहे संपूर्ण लिस्ट - Marathi News | Ravindra Jadeja, Hardik Pandya promoted, Ajinkya Rahane dropped in BCCI's annual contract, complete list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIच्या वार्षिक करारात जडेजा, पांड्याला प्रमोशन, तर रहाणेसह या खेळाडूंना वगळले

BCCI's annual contract List: बीसीसीआयकडून क्रिकेटपटूंसोबत करण्यात येणाऱ्या वार्षिक कराराची यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये काही धक्कादायक फेरबदल  दिसून येत आहेत. ...