लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
INDW vs SAW: दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा! टीम इंडियाचे बिझी शेड्युल, वेळापत्रक जाहीर - Marathi News | South Africa Women’s all-format tour of India announced, India will host South Africa from June 13 to July 9 in Bengaluru and Chennai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा! टीम इंडियाचे बिझी शेड्युल, वेळापत्रक जाहीर

बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ...

1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या.... - Marathi News | A new coach will replace Rahul Dravid from July 1; BCCI called for applications, kept these conditions…. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

Team India Coach Selection: बीसीसीआयने साडे तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले आहेत. बोर्डाने अर्जासाठी २७ मे ही अखेरची तारीख ठेवली आहे. ...

हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं? - Marathi News | Hardik Pandya's selection as vice-captain of T20 World Cup 2024 indian team was made under pressure from BCCI officials, Rohit Sharma likely to retire from T20Is after T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळू शकतील... ...

रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला - Marathi News | Yuvraj Singh's father Yograj Singh has said that Team India captain Rohit Sharma can play cricket till the age of 50 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा

रोहितच्या नेतृत्वात भारत ट्वेंटी-२० विश्वचषक खेळणार आहे. ...

Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार  - Marathi News | Ranji Trophy split into two parts, no toss in CK Nayudu ( u-23) & National Selectors to pick Duleep Trophy squads | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCC) देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर...  - Marathi News | Team India will leave for the USA in 2 batches: 1st batch - 21st May & 2nd batch - 27th May | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 

भारतीय संघाचे लीग सामने न्यूयॉर्कला होणार आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड येथे होणार आहे. ...

मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल - Marathi News | Team India can make changes to their T20 World Cup 2024 squad till 25th May, All the teams can make changes in their squad   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची मंगळवारी घोषणा केली गेली. ...

Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट - Marathi News | ndia’s squad for ICC Men’s T20 World Cup 2024 announced, Hardik Pandya is the vice-captain, while... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट

१ जूनपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडे वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद दिले गेले आहे. ...