लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IPL ट्रेडिंग म्हणजे काय रे भाऊ? हार्दिक पांड्या कोणत्या नियमानुसार MI कडे जाणार?  - Marathi News | IPL Retention: What is IPL trade, how are players traded? Know everything here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL ट्रेडिंग म्हणजे काय रे भाऊ? हार्दिक पांड्या कोणत्या नियमानुसार MI कडे जाणार? 

IPL Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या लिलावापूर्वी फ्रँचायझींमध्ये ट्रेडिंग सुरू झाली आहे आणि हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्सकडे जाणार असल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे. ...

India U19 squad : आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; सर्फराज खानच्या भावाला मिळाली संधी - Marathi News | India U19 squad BCCI announces India squad for ACC Men’s U19 Asia Cup 2023, Sarfaraz Khan's younger brother gets chance, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; सर्फराज खानच्या भावाला मिळाली संधी

India U19 squad for ACC Men’s U19 Asia Cup announced : १५ सदस्यीय संघ जाहीर झाला असून उदय सहारनला कर्णधार बनवण्यात आले आहे. ...

VIDEO : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानंतर कर्णधार 'सूर्या'ची 'तोंडी परीक्षा', एक उत्तर चुकलं - Marathi News | India vs Australia 1st t20 BCCI has shared a video of captain Suryakumar Yadav, in which he answers some questions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानंतर कर्णधार 'सूर्या'ची 'तोंडी परीक्षा', एक उत्तर चुकलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात झाली आहे. ...

IND vs AUS : ३ चेंडूत ३ विकेट! पण रिंकू ठरला 'फिनिशर', सोनेरी क्षणाचे व्हा साक्षीदार, VIDEO - Marathi News | iND vs AUS 1st T20 Match Live 1 run to win on the last ball and it's a NO BALL that seals Team India's win in the first IND vs AUS T20, watch here rinku's six | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ चेंडूत ३ विकेट! पण रिंकू ठरला 'फिनिशर', सोनेरी क्षणाचे व्हा साक्षीदार, VIDEO

IND vs AUS live Match : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला. ...

WC FINAL : वर्ल्ड कपच्या फायनलचे ३० कोटी प्रेक्षक साक्षीदार; BCCI सचिव जय शहांनी मानले आभार - Marathi News | ICC odi world cup 2023 final match ind vs aus has been reported by BCCI secretary Jai Shah that 30 crore people watched it on TV | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपच्या फायनलचे ३० कोटी प्रेक्षक साक्षीदार; BCCI सचिव जय शहांनी मानले आभार

यजमान संघ अपराजित राहून अंतिम फेरीत पोहचला पण दुर्दैवाने भारताच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला नाही. ...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे फक्त ११ सामने; आयपीएल २०२४ वर सर्व मदार - Marathi News | The road to T20 World Cup 2024 begins today for India, they have 11 matches ahead of the mega event, all depend on IPL 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे फक्त ११ सामने; आयपीएल २०२४ वर सर्व मदार

२०२४ मध्ये ४ ते ३० जून या कालावधीत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४  चे यजमानपद वेस्ट इंडीज आणि अमेरिका यांना मिळालेले आहे.   ...

राहुल द्रविड प्रशिक्षकपदी कायम राहण्यास इच्छुक नाही; त्याचाच मित्र ही जबाबदारी स्वीकारणार - Marathi News | Rahul Dravid not keen on contract extension; VVS Laxman set to be next India head coach,  Dravid in talks with an IPL team for a big two year contract.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड प्रशिक्षकपदी कायम राहण्यास इच्छुक नाही; त्याचाच मित्र ही जबाबदारी स्वीकारणार

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलनंतर राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांचा करारही संपुष्टात आला. ...

रोहित शर्माचं टी20 करिअर संपुष्टात? आता या फॉर्मेटमध्ये खेळण्यावर संशय, BCCI नं दिले संकेत - Marathi News | Rohit Sharma now doubtful to play in T20 format BCCI hinted | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचं टी20 करिअर संपुष्टात? आता या फॉर्मेटमध्ये खेळण्यावर संशय, BCCI नं दिले संकेत

रोहितने आतापर्यंत 148 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने 4 शतकांसह 140 च्या स्ट्राइक रेटने 3853 धावा ठोकल्या आहेत. ...