लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
अविस्मरणीय स्पर्धेसाठी सज्ज व्हा! वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होताच जय शहांचे आवाहन - Marathi News | Schedule of the ICC ODI World Cup in India has been announced and BCCI Secretary Jai Shah said it is a proud moment for the country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अविस्मरणीय स्पर्धेसाठी सज्ज व्हा! वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर होताच जय शहांचे आवाहन

Match schedule announced for the ICC Men’s Cricket World Cup 2023 : १५ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. ...

आजचा अग्रलेख: गोविंद घ्या, गोपाळ घ्या.. - Marathi News | Today's Editorial: Controversy team selection of team india vs west indies | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: गोविंद घ्या, गोपाळ घ्या..

Team India: वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय कसोटी आणि वन डे संघाची नुकतीच घोषणा झाली. संघ जाहीर होताच टीकेची झोड उठली. अनेक दिग्गजांनी बीसीसीआयच्या निवड समितीला धारेवर धरले. एकेक खेळाडू निवडताना नेमकी काय चूक झाली, हे कळायला जागा आहे. ...

Sarfaraz Khan: सरफराजने कधीही कोणाचा अपमान केला नाही, एमसीएच्या सूत्राने केला दावा - Marathi News | Sarfaraz Khan never insulted anyone, claimed an MCA source | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सरफराजने कधीही कोणाचा अपमान केला नाही, एमसीएच्या सूत्राने केला दावा

Sarfaraz Khan: मुंबईचा फलंदाज सरफराज खान याला पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघासाठी डावलण्यात आल्याने गदारोळ उठला. सरफराजचे वाढवलेले वजन आणि त्याची बेशिस्त वर्तणूक यामुळे त्याची भारतीय संघात निवड होत नसल्याच्या चर्चा रंगल्या. ...

"राजस्थान रॉयल्समुळे आर्थिक सहाय्य मिळालं अन्...", जैस्वालने सांगितला 'संघर्षमय' प्रवास - Marathi News | ind vs wi Yashasvi Jaiswal, who earned a place in the Indian team after his spectacular performance in IPL 2023, said that he has financially supported the Rajasthan Royals franchise | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"राजस्थान रॉयल्समुळे आर्थिक सहाय्य मिळालं अन्...", जैस्वालने सांगितला संघर्षमय प्रवास

आपल्या अप्रतिम खेळीच्या जोरावर यशस्वी जैस्वालने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. ...

उमेश यादव, चेतेश्वर पुजाराच्या 'भविष्या'बाबत अपडेट्स; IPL 2023 स्टार ट्वेंटी-२०त पदार्पणासाठी सज्ज - Marathi News | IND vs WI Series : Umesh Yadav injured, not dropped; Rinku Singh likely for West Indies T20Is, doors not closed for Cheteshwar pujara  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उमेश यादव, चेतेश्वर पुजाराच्या 'भविष्या'बाबत अपडेट्स; IPL 2023 स्टार ट्वेंटी-२०त पदार्पणासाठी सज्ज

IND vs WI Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी व वन डे संघ जाहीर केला. ...

...नाही तर जसप्रीत बुमराहचा शाहीन आफ्रिदी होईल, रवी शास्त्रींचा निवड समितीला मोलाचा सल्ला - Marathi News | ...Or else Jasprit Bumrah will become Shaheen Afridi, Ravi Shastri's valuable advice to the selection committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...नाही तर बुमराहचा शाहीन आफ्रिदी होईल, रवी शास्त्रींचा निवड समितीला मोलाचा सल्ला

Jasprit Bumrah: बुमराह ऑगस्टमधील आयर्लंड दौऱ्यावर तो भारतीय संघात पुनरागमन करणार असल्याची माहिती मिळाली आहे; परंतु शास्त्री यांनी बुमराहबाबत कोणतीही घाई न करण्याचा सल्ला भारतीय संघ व्यवस्थापनाला आणि निवडकर्त्यांना दिला आहे. ...

'लढवय्या' सर्फराज खानसाठी गावस्करांची 'बॅटिंग', रेकॉर्ड पाहून निवडकर्त्यांनाही फुटेल घाम - Marathi News | ind vs wi Sunil Gavaskar criticizes BCCI selectors for not giving Sarfraz Khan a chance in Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लढवय्या' सर्फराज खानसाठी गावस्करांची बॅटिंग, रेकॉर्ड पाहून निवडकर्त्यांनाही फुटेल घाम

IND vs WI, sarfaraz khan : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. ...

Team India: आशियाडमध्ये टीम इंडियाचे दोन्ही संघ उतरणार मैदानात, बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Team India: Both teams of Team India will enter the field in Asian Games, BCCI has taken a big decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशियाडमध्ये टीम इंडियाचे दोन्ही संघ उतरणार मैदानात, बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

Asian Games: बीसीसीआयने आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ...